शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका : शहरात व्हॉल्व गळत्यांची दुरुस्तीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 18:04 IST

जुन्या इमारतीत पाण्याची नासाडी

ठळक मुद्देdhule

धुळे  : शहराला तापी योजना व अक्कलपाडा धरणातून पाणीपुरवठा होतो. यंदा दुष्काळाची स्थिती असल्याने अक्कलपाडा धरणातील पाण्याचा दिलासा आहे़ मात्र  शिल्लक जलसाठा कमी झाल्याने शहरात पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे़ तर दुसरीकडे शहरासह  मनपाच्या जुन्या इमारतीच्या आवारातील नळगळतीव्दारे गळत्यांद्वारे मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होत आहे़ शहराला अक्कलपाडा, नकाणे व तापी नदीवरील योजनेद्वारे पाणी पुरवठा केला जातो़ मात्र यंदा पाऊस समाधानकारक न झाल्याने  धरणाच्या जलसाठ्यावर परिणाम झाला आहे़ त्यामुळे  उन्हाळ्यात नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे़ यासाठी मनपा प्रशासनाकडून त्या संदर्भात सुव्यवस्थित नियोजन करण्याची गरज आहे़ शहरातील बºयाच प्रभागातील पाणीपुरवठा करणाºया पाईपलाईनला लहान-मोठ्या प्रमाणात गळत्या लागल्या आहेत. तर काही  ठिकाणी गळत्या एवढ्या मोठ्या आहेत की तेथून पाणी मोठ्या प्रमाणात गटारीत वाहून जात आहे़  साक्रीरोडवरी नेहरू पुतळ्याजवळ अनेक दिवसांपासून पाण्याची नासाडी होत आहे़ तर साक्रीरोडच्या रूंदीकरणाचे कामात देखील ठिकठिकाणी पाण्याची नासाडी झाली आहे़ त्यातील बहूसंख्य गळत्या अद्याप सुरूच आहेत. फाट्यावरील गळती सुरूचराष्टÑीय महामार्गावरील बिलाडी फाट्यावरील व्हॉल्व्हला गळती लागली आहे़ त्यामुळे दररोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे़ परिसरातील नागरिक गळतीव्दारे वाया जाणारे पाणी भरून नेतात. इतर वेळी मात्र पाणी वाहून जाते. गेल्या दोन महिन्यापासुन या ठिकाणाहून दिवस-रात्र पाण्याची नासाडी सुरु आहे़ मात्र अद्याप प्रशासनाकडून याबाबत कोणतेही उपाय-योजना केलेल्या दिसुन येत नाही़  येथील पाण्याचा उपयोग व्यवसायिकांसह नागरिकांना होतांना दिसून आला. तर गळतीद्वारे वाया जाणाºया पाण्याने परिसरात डबके साचत आहेत़ 

‘वॉटर मीटर’ आवश्यकपाणीपुरवठयाच्या वेळी पाण्याची नासाडी केली जाते़ त्यामुळे मनपाला नुकसान सहन करावे लागते़ १३६ कोटी रूपयांच्या पाणी योजनेतून शहरात ५५ हजार वॉटर मीटर बसविणे आवश्यक होते़ पण योजनाच बंद असल्याने वॉटर मीटर देखील प्रलंबित आहे़ त्यामुळे वॉटर मीटर बसविणे आवश्यक आहे़ 

टॅग्स :Dhuleधुळे