शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मनपा आयुक्तांना जीवे मारण्याची धमकी

By admin | Updated: January 11, 2017 00:09 IST

आंबेडकर अध्ययन केंद्राच्या पदाधिका:यांनी मंगळवारी दुपारी आयुक्त संगीता धायगुडे यांच्याशी झालेल्या शाब्दिक चकमकीदरम्यान जीवे मारण्याची धमकी दिल्याचे पत्र आयुक्तांनी पोलीस अधीक्षकांना दिले आह़े

धुळे : डॉ़ बाबासाहेब आंबेडकर अध्ययन केंद्राच्या पदाधिका:यांनी मंगळवारी दुपारी आयुक्त संगीता धायगुडे यांच्याशी झालेल्या शाब्दिक चकमकीदरम्यान  जीवे मारण्याची धमकी दिल्याचे पत्र आयुक्तांनी पोलीस अधीक्षकांना दिले आह़े तसेच             24 तास पोलीस संरक्षण देण्याची     मागणी केली आह़े  शहरातील मनपाच्या शेजारी असलेल्या डॉ़ बाबासाहेब आंबेडकर अध्ययन केंद्राच्या अतिक्रमणप्रकरणी मनपा प्रशासनाने पुन्हा नोटीस बजाविल्याप्रकरणावरून हा प्रकार घडला. आयुक्तांनी प्रथम अतिक्रमण काढून घ्या त्यानंतर पर्यायी जागेचा विचार केला जाईल, असे सांगितल्याने पदाधिकारी संतप्त झाले व  शाब्दिक चकमक झाली़धायगुडे यांनी पोलीस अधीक्षकांना दिलेल्या पत्रात, अध्ययन केंद्राचे अध्यक्ष एम़जी़ धिवरे कार्यकत्र्यासह आले आणि त्यांनी अतिक्रमण काढणा:या 50 लोकांना आम्ही मारून टाकू व त्यात आपला नंबर राहिल, असे पोलीस कॉन्स्टेबल विजयकुमार पाटील यांच्यासमोर धमकाविल्याचे                नमूद आह़े धिवरेंविरुद्ध गुन्हाअभियंता कैलास शिंदे यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार एम़जी़ धिवरे आणि               8 ते 10 कार्यकत्र्याविरुध्द भादंवि कलम 189,            506, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आह़ेआज ‘काम बंद’ मनपा कर्मचारी समन्वय समितीने या घटनेचा निषेध करण्यासाठी बुधवारी काम बंद आंदोलन पुकारले आहे.हुकूमशाही पध्दतीची कारवाई खपवून न घेता प्रतिकार करू व त्यात आपला नाहक बळी जाईल, असे बोललो़ त्याचा आयुक्तांनी विपरीत अर्थ काढला़ -एम़ जी़ धिवरे