शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबद्दल रेल्वेने तिकिटावर छापला PM मोदींचा फोटो; म्हणाले, "हा तर शौर्याला सलाम..."
2
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
3
"पहलगाम हल्ला दहशतवाद्यांची नाही, पर्यटकांची चूक"; पोलिसांसमोर ज्योती काय काय म्हणाली?
4
पाकच्या विजयासाठी चीनने लावता होता पूर्ण जोर, भारताची हेरगिरीही केली; अहवालातून माहिती समोर
5
“अमेरिका तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण करू शकते, तर पाक सईद-लख्वी भारताला का देऊ शकत नाही”
6
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस
7
धोरण बदलले अन् २२ दहशतवादी पाकमध्येच मारले; पाकिस्तानात खतरनाक दहशतवादी सैफची हत्या हे भारताच्या सक्रिय धोरणाचेच संकेत
8
जगबुडी नदीत कार कोसळून मुंबईच्या पाच जणांचा मृत्यू, वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना मुलीचा अंत
9
चार कोटींचे आंबे अमेरिकेने नाकारले; फेकून देण्याची वेळ
10
आंतरजातीय/धर्मीय अल्पवयीन जोडप्यांनाही सुरक्षा, जिल्ह्यांतील विश्रामगृहात राहणार विशेष कक्ष
11
कोरोनाने डोके वर काढताच ठाणे पालिका ‘अलर्ट’; हाँगकाँग, सिंगापूरमुळे खबरदारी, रुग्णालय सज्ज
12
ज्योतीची एनआयए, आयबीकडून चौकशी
13
विधानभवनच्या गेटवर आग; सहा मिनिटांत आटोक्यात
14
मुंबईच्या स्मशानात २ वर्षांत ४ लाख क्विंटल लाकडं जाळणार; पर्यावरणवाद्यांनी सुचवला मोक्षकाष्ठचा पर्याय, राेजगारही मिळेल 
15
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
16
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
17
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
18
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
19
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
20
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?

नोकरी सांभाळून केला एमपीएससीचा अभ्यास....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 21:57 IST

धुळ्याचा शुभम पुरकर राज्यात प्रथम

ठळक मुद्देपरीक्षेत उर्त्तीण होण्याची मनात जिद्द व चिकाटीराज्यात प्रथम क्रमांकांनी उर्त्तीणआई-वडीलांच्या मेहनतीला आज खºया अर्थाने यश४५० पैकी ३५३ गुण मिळवितनंदूरबार येथे पालिकेत प्रतिनियुक्तीवर सहाय्यक रचनाकार पदावर कार्यरत

चंद्रकांत सोनार ।धुळ्यातील जयहिंद प्राथमिक शाळेतून प्राथमिक शिक्षण झाल्यांनतर पुण्यातील वडगाव येथील सिहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात पदवीचे शिक्षण झाल्यानंतर परीक्षेच्या तयारीला लागलो़ परिक्षेत पहिल्यांदा प्रयत्न यश मिळाल्याने आत्मविश्वास होता की, पुढील परीक्षेत चांगल्या गुणांनी उर्त्तीण होऊ शकतो़ त्यामुळे यंदा राज्यात प्रथम क्रमांक मिळविता आले, असे मत शुभम पूरकर यांने ‘लोकमत’शी बोलतांना सांगितले़प्रश्न : एमपीएससी परीक्षेच्या अभ्यासासाठी दिवसातून किती वेळ दिला?उत्तर : नंदूरबार येथे पालिकेत प्रतिनियुक्तीवर सहाय्यक रचनाकार पदावर कार्यरत आहे़ नोकरी सांभाळून एमपीएससी परिक्षेच्या अभ्यासाकरीता दिवसभरातून ३ ते ४ तास वेळ काढला होता़े त्यासाठी खाजगी अ‍ॅकडमीची मदत घेतली व ‘एमपीएससी’ परिक्षेत यश मिळविले़प्रश्न : आतापर्यत तुम्ही किती वेळस्पर्धा-परीक्षा दिल्यात?उत्तर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उर्त्तीण होण्याची मनात जिद्द व चिकाटी होती़ २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत राज्यात २१ वा क्रमांक मिळवित जलसंपदा विभागात सहाय्यक अभियंता गट अ शाखेत नियुक्ती झाली़ यंदा दुसऱ्यांदा दिलेल्या परिक्षेत बांधकाम विभागात सहाय्यक कार्यकारी अभियंता म्हणून राज्यात प्रथम आलो़प्रश्न : यावर्षी दिलेल्या परीक्षेसाठी किमी विद्यार्थी सहभागी झाले होते?उत्तर : पहिल्या परीक्षेनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परीक्षेची तयारी केली़ त्यासाठी चाळीस हजार विद्यार्थीनी परीक्षा दिली होती़ त्यात मला ४५० पैकी ३५३ गुण मिळवित राज्यात पहिला आलो़प्रश्न : स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाºया विद्यार्थ्याना तुम्ही काय सांगाल?उत्तर : स्पर्धेचा अभ्यास करतांना कोणत्याही परीक्षेला कमी समजू नका, परीक्षा ही परीक्षाच असते़ त्यासाठी सतत वाचन करा़ कठोर परीश्रम, जिद्द व चिकाटी ठेवली तर तुम्ह निश्चित यशस्वी होऊ शकतात असेही पूरकर यांने सांगितले़पूरकर परिवारातील पहिला विद्यार्थी...महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत धुळ्यातील पूरकर परिसरातील दिलीप निंबा पूरकर व आई हर्षा पूरकर यांचा लहान चिरंजीव शुभम यांने सगल दुसऱ्यांदा परीक्षेत उत्तीर्ण झाला आहे़ आई-वडीलांच्या मेहनतीला आज खºया अर्थाने यश मिळाले असल्याचे पूरकर परिवाराने सांगितले़बारावीपासून अभ्यास..शुभम पूरकर यांचे मोठे बंधू युगान्त पूरकर गेल्या सात सात वर्षांपासून मुंबई महापालिकेत अभियंता म्हणून कार्यरत आहे़ भावाप्रमाणे नोकरी करण्याची शुभमची इच्छा असल्याने त्यांने बारावीनंतर स्पर्धा परीक्षेचा सराव केला़ त्यानंतर पहिल्यांदा उर्त्तीण झाल्यानंतर देखील प्रथम क्रमाक मिळविण्यासाठी शुभमने दुसºयांदा एमपीएससीची परीक्षा दिली व त्यात चांगले मार्ग मिळवित राज्यात प्रथम क्रमांकांनी उर्त्तीण झाला 

टॅग्स :Dhuleधुळे