शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
3
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
4
"रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?" मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
5
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
6
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
7
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
8
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
10
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती
11
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
12
25 वर्षांच्या प्रियकराकडून 36 वर्षीय प्रेयसीची हत्या; दोन दिवसांनंतर हॉटेलमध्ये सापडला मृतदेह
13
आपल्याच कंपनीत अधिकाऱ्यांपेक्षाही कमी सॅलरी घेतात गौतम अदानी, पाहा किती आहे त्यांचं वेतन?
14
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
15
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
16
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
17
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
18
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
19
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
20
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!

खासदार राहुल गांधी १ मार्चला धुळ्यात येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 15:32 IST

काँग्रेसची बैठक : रोहिदास पाटील यांना जिंकून आणण्याचा निर्धार

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : लोकसभेच्या धुळे मतदार संघातून माजी मंत्री रोहिदास पाटील यांना जिंकून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकदिलाने आणि संपुर्ण ताकदीनीशी काम करावे, असे आवाहन माजी मंत्री तथा आमदार अमरिशभाई पटेल यांनी बैठकीतून केले़ दरम्यान, खासदार राहुल गांधी यांची १ मार्च रोजी धुळ्यात जाहीर सभा होणार असल्याचे संकेतही यावेळी देण्यात आले़ खासदार राहुल गांधी यांच्या दौºयाच्या अनुषंगाने रोहिदास पाटील यांच्या संपर्क कार्यालयातील सभागृहात सोमवारी सकाळी काँगे्रस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक घेण्यात आली़ यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांच्या भावना जाणून पदाधिकाºयांनी जाणून घेतल्या़ बैठकीत रोहिदास पाटील, अमरिशभाई पटेल, कुणाल पाटील, राजवर्धन कदमबांडे, श्यामकांत सनेर, शिवाजी दहिते, किरण शिंदे, मधुकर गर्दे, विलास खोपडे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते़ 

टॅग्स :Dhuleधुळे