शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यात शिवसेनेचे जलआंदोलन सुरुच

By admin | Updated: June 8, 2017 13:30 IST

रात्रभर पाण्यात उभे : आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्धार

 ऑनलाईन लोकमत

धुळे,दि.8 - शेतकरी व शिवसेना पदाधिकारीचे बुधवारी सकाळी 11 वाजे पासून साहुर ता. शिंदखेडा येथे अखंडित रात्रभर पाण्यात उभे राहुन जल आंदोलन सुरू असताना या आंदोलकांजवळ एकही  प्रशासकीय  कर्मचारी किंवा अधिकारी उपस्थित नसल्याबद्दल शिवसेनेने नाराजी व्यक्त केली आहे.
आंदोलनाच्या ठिकाणी वैद्यकीय कर्मचारी उपस्थित नाही. बंदोबस्तासाठी केवळ 2 पोलीस उपस्थित आहेत . बुधवारी दुपारी नायबतहसीलदार यांनी भेट दिली व आंदोलन मागे घेण्याची विनंती केली असताना आंदोलकांनी त्याना सांगितले की आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तो र्पयत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही व नायबतहसीलदार हे निघून गेले. आंदोलकांनी रात्रभर पाण्यात उभे राहून जल आंदोलन  सुरुच ठेवले. 
आंदोलनात शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख व पं. स. सदस्य शानाभाऊ सोनवणे, राजू रगडे , मयूर निकम, राकेश राजपूत, गणेश भदाणे,  किरण सावळे , गंगाराम शिरसाठ, कैलास ठाकूर, राकेश सोनवणे, रमेश कोळी, योगेश सोनवणे, शानाभाऊ शिरसाठ, बाळू कोळी, कैलास कोळीयांनी सहभाग घेतला आहे.