शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यात केंद्रीय संरक्षण राज्यमंत्र्यांच्या कार्यालयासमोर आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 16:34 IST

स्वाभिमानी शेतकरी संघटना : कांद्याला हमी भाव मिळण्याची मागणी कायम

ठळक मुद्देकांद्याला हमी भाव मिळावा यासाठी शेतकरी आक्रमककेंद्रीय संरक्षण राज्यमंत्र्यांच्या कार्यालयासमोर आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : कांद्याला २ हजार ३०० रुपये हमी भाव मिळावा, अशी मागणी करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने शुक्रवारी केेंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ़ सुभाष भामरे यांच्या धुळ्यातील कार्यालयासमोर कांदा रस्त्यावर फेकून आंदोलन केले़ लक्षवेधी ठरलेल्या आंदोलनाची दिवसभर चर्चा होती़ यावेळी आंदोलनकर्त्यांपैकी काहींनी आपल्या गळ्यात कांद्याच्या माळा घालून शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करण्यात आला़ तर रस्त्यावर कांदा ओतून शेतकºयांच्या संतप्त भावनाही यावेळी मांडण्यात आल्या़ केंद्र व राज्य सरकारकडून सातत्याने कांदा उत्पादक शेतकºयांवर अन्याय होत आहे़ उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याचे आश्वासन करणाºया सरकारने प्रत्यक्षात मात्र शेतकºयांच्या तोंडाला पाने पुसली आहेत़ आता जरी सरकारने २०० रुपये प्रति क्विंटल देण्याची घोषणा केली असलीतरी ती मिळणारी मदत तुटपूंजी आहे़ हा शेतकºयांवर अन्याय असल्याचे यावेळी सांगण्यात आले़ शेतकºयांना किमान २ हजार ३०० रुपयांचा भाव मिळायला पाहीजे, अशी आग्रही मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली़ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष हंसराज वडघुले यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात राज्य कार्यकारीणी सदस्य साहेबराव मोरे, सुधाकर मोगूल, सोमनाथ बोराडे, नाना बच्छाव, नितीन देठे पाटील, शरद लभडे, मनोज भारती, सचिन कड, प्रकाश चव्हाण, भाऊसाहेब तासकर, काशिनाथ वागदरे, प्रशांत पाटील, मंगेश बावस्कर, रामदास गवळी, हिरामण पुंढे, भूषण मासुळे आदींनी सहभाग नोंदविला होता़ 

टॅग्स :Dhuleधुळे