शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

सोमवारी ५५ अहवाल पॉझिटिव्ह, एकही मृत्यू नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 20:49 IST

लोकमत न्यूज नेटवर्क धुळे : जिल्ह्यातील आणखी ५५ अहवाल सोमवारी पॉझिटिव्ह आले व एकाही कोरोना बाधित रूग्णाचा मृत्यू झाला ...

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : जिल्ह्यातील आणखी ५५ अहवाल सोमवारी पॉझिटिव्ह आले व एकाही कोरोना बाधित रूग्णाचा मृत्यू झाला नाही़ कमी रूग्ण आढळल्यामूळे व एकाही रूग्णाचा मृत्यू न झाल्यामूळै सोमवारी दिलासा मिळाला़सोमवारच्या अहवालानुसार, धुळे शहरातील २८ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तसेच ग्रामीण भागातील २७ रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या ११ हजार ६६५ इतकी झाली आहे. तर ३४७ रूग्णांचा मृत्यू झाला आहे़जिल्हा रुग्णालय धुळे येथील ५१ अहवालांपैकी ३ अहवाल पॉझिटिव्ह आले़ेसदाशिवनगर १, चितोड १, कुसुंबा १उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा येथील १४ अहवालांपैकी ४ अहवाल पॉझिटिव्ह आले.ठाकूर गल्ली दोंडाईचा १ , शिंदखेडा होळ शिंदखेडा१, बेटावद शिंदखेडा १, वणी १, आमळदे १उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथील २४ अहवालांपैकी ४अहवाल पॉझिटिव्ह आले.बोराडी २, भाटपुरा १, गलवाडे चोपडा १भाडणे साक्री मधील २६ अहवालांपैकी ७ अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.शिवाजीनगर साक्री १, मेन रोड कासारे १,रामनगर पिंपळनेर १, सटाणा रोड पिंपळनेर १, विठ्ठल मंदिर दातर्ती १, होळी चौक म्हसदी १, शिवाजी चौक दिघावे १महानगरपालिका पॉलिटेक्निक मधील ३६ अहवालांपैकी ४अहवाल पॉझिटिव्ह आले.नकाने रोड १, जलगंगा सोसायटी १, एकवीरा नगर २तसेच रॅपिड अँटीजन टेस्ट च्या ७ अहवालापैकी १ पॉझिटिव्ह आला आहे.नारायण मास्तर चाळ १शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे येथील ३९ अहवालांपैकी ४ अहवाल धुळे जिल्ह्यातील पॉझिटिव्ह आले आहे.आर्वी १, धुळे इतर २, वाघाडी शिरपूर १खाजगी लॅब मधील ६७अहवालापैकी २७ अहवाल पॉझिटिव्ह आले.डांगरी मोहाडी १, सावळदे शिरपूर १, पांडुरंग नगर शिरपूर १, वाणी गल्ली दहिवेल १, पिंपळनेर १, शिवपार्वती कॉलनी १, संत गाडगेमहाराज कॉलनी ३, जयहिंद कॉलनी १, वाडीभोकर रोड १, संत नरहरी नगर १, तेली भवन गल्ली क्रमांक दोन १, जयहिंद कॉलनी ३, अरुणकुमार वैद्य नगर १, फुलेनगर १, मोहाडी २, शिवाजीनगर १, साक्री रोड १, नारायण मास्तर चाळ,चितोड रोड १, इंडियन रेड क्रॉस सोसायटी १, चिंचखेडा १, बाबरे १, निमझरी नाका , शिरपुर १