शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

मोहरम शांततेत साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 21:27 IST

मिरवणुका नाही : जागेवरच ताजिया पूजन

धुळे : कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने मिरवणुका काढण्यास परवानगी नाकारल्याने शहरासह जिल्ह्यात मोहरम सण साध्या पध्दतीने साजरा करण्यात आला़शहरात मोहरम निमित्त सुमारे दीडशे ते दोनशे सवाऱ्या आणि मिरवणुका असतात़ सुभाष चौक किरण सायकल मार्ट येथे गेले सात ते आठ वर्षांपासून श्रीरंग पेंटर राजेंद्र सोनवणे हे सवारी उत्सवाचे आयोजन करीत आहेत़ कोरोनाच्या वाढत्या प्रभावमुळे यंदा मोहरम सण देखील साध्या पध्दतीने साजरा करण्यात आला़ वाजंत्रीसाठी प्रशासनातर्फे परवानगी नाकारण्यात आली होती़ शनिवारी कत्तल ची रात्र होती़ रविवारी साध्या पध्दतीने मोहरम सण साजरा झाल्यानंतर सर्वत्र शांतता झाली आहे़देवपुरातील अन्दरवाली मशिद येथे अनेक वर्षांपासुन ताजीया बनवला जातो़ यंदा शासनाची मंजुरी न मिळाल्याने घरीच ताजीया ठेवणात आला आहे. या ताजियाला मानाचे स्थान आहे़ शहरातील साक्री रोडवर देखील मोहरम मिरवणुकांचा उत्साह मोठा असतो़ परंतु यंदा सवाºया आणि मिरवणुका निघाल्या नसल्याने शांतता होती़

टॅग्स :Dhuleधुळे