शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीवर नराधमकडून बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 18:24 IST

शिंगावेतील घटना : पाच दिवसानंतर गुन्हा 

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : विटाभट्टी कामगाराच्या अल्पवयीन मुलीवर घरात एकटी असल्याची संधी साधून बळजबरीने बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना शिरपूर तालुक्यातील शिंगावे गावात घडली़ घटनेच्या तब्बल पाच दिवसांनंतर शिरपूर पोलीस ठाण्यात संशयित अमोल एकनाथ पाटील (रा़ शिंगावे) या नराधमाविरोधात गुन्हा दाखल झाला़ शिरपूर तालुक्यातील शिंगावे गावात विटाभट्टीवर विट थापण्याचे काम करणाºया गरीब परिवारातील एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर १२ मार्च रोजी पहाटे दीड वाजेच्या सुमारास अत्याचार करण्यात आला़ याप्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार तिचे आई-वडील विटाभट्टीवर काम कामाला गेलेले असताना ती घरात एकटी झोपली होती़ १२ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास घराचा मागचा दरवाजा ठोठावण्याचा आवाज आला़ तिने दार उघडले असता अमोल एकनाथ पाटील हा दारात उभा असल्याचे दिसले़ तिने त्याला काय काम आहे अशी विचारणा केली़ तेव्हा त्याने तिचा हात धरुन घरात ओढून नेले़ मला तुझ्यासोबत लग्न करायचे आहे असे तो म्हणाला़ पीडित मुलीने त्याच्या मागणीला नकार दिला़ यावर तुझ्या आई-वडीलांना व भावाला मारुन टाकण्याची धमकी दिली़ यानंतर तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला़ त्यानंतर हा नराधम पळून गेला़ याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरुन अमोल एकनाथ पाटील या संशयित नराधम विरोधात भादंवि कलम ३७६ (१) (३), (आय) ५०६ यासह बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह अ‍ॅट्रासिटी कलमातंर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ पुढील तपास सुरु आहे़ 

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी