शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

धुळयात स्त्रीत्वाच्या सन्मानासाठी महापौर महिला मॅरेथॉन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 14:28 IST

जागतिक महिला दिनानिमित्त आयोजन, १५०० स्पर्धकांचा सहभाग

ठळक मुद्दे- महापौर महिला मॅरेथॉन स्पर्धेत १५०० स्पर्धकांचा सहभाग- मनपा आवारात डिजेच्या तालावर नृत्याचा आनंद - मान्यवरांच्या हस्ते स्पर्धकांना पारितोषिक वितरण

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : महापालिकेतर्फे गुरूवारी जागतिक महिला दिनानिमित्त स्त्रीत्वाच्या सन्मानासाठी आयोजित महापौर महिला मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात संपन्न झाली़ या स्पर्धेत १५०० महिला स्पर्धकांनी सहभाग घेतला़ स्पर्धेतील विजेत्यांना पारितोकि वितरण करण्यात आले़मॅरेथॉन स्पर्धेचा शुभारंभ महापौर कल्पना महाले, नाशिक येथील मॅरेथॉनपटू डॉ़ श्वेता भिडे यांनी हिरवा झेंडा फडकावून केला़ यावेळी मशाल प्रज्वलित करण्यात आली़ मॅरेथॉन स्पर्धेच्या मार्गात दोन्ही बाजूस विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी टाळयांच्या गजरात स्पर्धकांना प्रोत्साहन दिले़ ठिकठिकाणी मनपा व श्रीराम गृ्रपतर्फे लिंबू सरबत व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती़ सर्व महिला स्पर्धक मॅरेथॉन स्पर्धेत अत्यंत उत्साहाने धावल्या़ मॅरेथॉन स्पर्धेच्या समारोपानंतर मनपा आवारात डिजेच्या तालावर सर्वांनी नृत्याचा आनंद घेतला़ त्यानंतर विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले़ यावेळी जिल्हाधिकारी डॉ़ दिलीप पांढरपट्टे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे, आयुक्त सुधाकर देशमुख यांच्यासह मनपाचे आजी-माजी पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते़