शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

विवाहितेच्या भावासह वडिलांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 19:21 IST

चांदगड येथील घटना : पोलिसात गुन्ह्याची नोंद

ठळक मुद्देचांदगड येथील घटनाभावासह वडीलांना मारहाणदोघांविरुध्द गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : बहिणीला सासरी घेऊन जाण्यासाठी आलेल्या मेहुण्यासह त्याच्या वडिलांना विरोध केल्याने विवाहितेच्या भावाला आणि वडिलांना मारहाण करण्यात आली़ ब्लेडनेही वार झाले़ हा धक्कादायक प्रकार बुधवारी घडला़ चांदगड येथे राहणारा राजेंद्र अशोक कोळी (१८) या तरुणाने शिंदखेडा पोलिसात फिर्याद दाखल केली़ त्यानुसार, राजेंद्र कोळी याच्या बहिणीस शिरपूर तालुक्यातील अंतुर्ली येथील सासरच्या घरी तिचे पती, सासरे त्रास देतात़ म्हणून तिला चांदगड येथे माहेरच्या मंडळींनी आणले होते़ त्यानंतर तिचे पती संतोष उका सोनवणे आणि सासरे उखा बुधा सोनवणे (रा़ अंतुर्ली ता़ शिरपूर) हे दोघे बुधवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास चांदगड येथे तिला घेवून जाण्यास आले़ मात्र, तिला सासरी पाठविण्यास राजेंद्र कोळी याने विरोध केला़ त्याचा राग येऊन मेहुणा संतोष सोनवणे आणि उखा सोनवणे यांनी त्यास हाताबुक्यांनी मारहाण करु लागले़ यावेळी राजेंद्रचे वडील अशोक कोळी हे सोडवण्यास गेले असता त्यांनाही मारहाण करण्यात आली़ यावेळी संतोष सोनवणे याने ब्लेडच्या सहाय्याने अशोक कोळी यांच्या गळ्यावर मारुन गंभीर दुखापत केली़ याप्रकरणी संतोष आणि उखा सोनवणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़