शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

मालपूर : ग्रामपंचायतीकडून उपाययोजना, पाणीटंचाईत नागरिकांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 17:12 IST

अखेर हातपंपांची दुरुस्ती

मालपूर : शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथे तीव्र पाणीटंचाईने ग्रामस्थ हैराण झाले आहेत. त्यात गावातील हातपंप नादुरुस्त असल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत होती. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने वृत्त देऊन ग्रामस्थांची व्यथा मांडली होती. या वृत्ताची दखल घेत ग्रामपंचायतीने हातपंप दुरुस्तीचे काम हाती घेतले. यामुळे ग्रामस्थांना पाणीटंचाईत काहीसा दिलासा मिळाला आहे.मालपूर येथे भीषण पाणी टंचाईचे संकट उभे राहिले आहे. यासाठी नवनिर्वाचित ग्रामपंचायत पदाधिकारी व सदस्य युद्ध पातळीवर कामाला लागल्याचे दिसून येत आहे. प्रत्येक सदस्य पहाटे जलकुंभाजवळ एकत्रित येऊन आपापल्या वॉर्डात पाणी कसे जाईल, याचे नियोजन करीत आहेत. गावातील भवानी नगर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक व श्री गोपाल दूध डेअरीजवळील हातपंप बºयाच वर्षांपासून नादुरुस्त होते. यासाठी वेळोवेळी दुरुस्तीची मागणी होत होती. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त देऊन नागरिकांची व्यथा मांडली. त्यानंतर ग्रामपंचायतीने नादुरुस्त हातपंपाची दुरुस्ती केली. तसेच वॉर्ड क्र.४ मध्ये नवीन बोअर देखील झाल्यामुळे पाणीटंचाईत काहीसा दिलासा मिळाला आहे.भवानी नगरातील हातपंपावर मोटार लावून तेथील हाळमध्ये पाणी टाकण्यात येत आहे. यामुळे परिसरातील नागरिकांचा वापराच्या पाण्याचा प्रश्न व गुरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काहीअंशी मार्गी लागला आहे. या बोअरचे पाणी गोड असल्याने ते पिण्यासाठी देखील चालू शकते, असे येथील नागरिकांनी सांगितले. 

टॅग्स :Dhuleधुळे