शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
“निवडणुका आल्या की मनोज जरांगे वातावरण खराब करतात, त्यांचा रिमोट पवारांकडे”; कुणी केली टीका?
3
तुमच्या नावावरही दोन मतदार कार्ड आहेत का? असं तपासा आणि पुढच्या अडचणी टाळा
4
न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव लोकसभेत मंजूर; ओम बिर्लांनी स्थापन केली समिती
5
मतचोरीविरोधात काँग्रेसची "वोट चोरी के खिलाफ मैं राहुल गांधी के साथ" स्वाक्षरी मोहीम 
6
TCS, इन्फोसिससह टॉप IT कंपन्यांचे शेअर्स २६% पर्यंत कोसळले; ७ महिन्यांत कोट्यवधी रुपये पाण्यात; कारण आलं समोर
7
क्रूझ कंट्रोल, ३६०-डिग्री कॅमेरा... जे नव्हते तेच आणले...! Citroen C3X लाँच झाली, १५ नवीन इंटेलिजंट फिचर्स...
8
दिल्लीनंतर आता राजस्थानमध्येही भटक्या कुत्र्यांना हटविण्याचे आदेश; महाराष्ट्रात कधी?
9
पोटाच्या नसा तुटल्या, यकृत फाटलं; बॉयफ्रेंडसोबत मिळून पत्नीने पतीला बेदम मारलं! लेकीने केला आईचा गुन्हा उघड
10
देशावर आलं तर भारतीयांनी शपथच घेतली! अमेरिकन ब्रांड्सना करणार बॉयकॉट? McD, Coca-Cola, Amazon, Apple चं काय होणार
11
असीम मुनीरचा एकुलता एक मुलगा काय करतो? ज्याच्या जीवावर पाकिस्तान भारताला देतोय धमक्या
12
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
13
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, एका वर्षात अर्ध्या झाला शेअर; तरीही तज्ज्ञ म्हणतायत खरेदी करा!
14
...तर निवडणूक आयोगाला हृदयविकाराचा झटका आला असता का?; 'मतचोरी'वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
15
Health Tips: रात्री ब्रा काढून झोपल्याने ब्रेस्टसाईज वाढते की स्तन ओघळतात? डॉक्टर सांगतात...
16
शिव्यांची लाखोली, एकमेकांची कॉलर पकडली...; शिंदेसेनेच्या बैठकीत जोरदार राडा, पोलिसांची धावपळ
17
चीनवर ट्रम्प यांचं प्रेम जातंय उतू, टॅरिफवर ९० दिवसांची सूट; जिनपिंगना म्हटलं 'चांगला मित्र', कारण काय?
18
दहिसर टोल नाका वेस्टर्न हॉटेलसमोर स्थलांतरित करावा; प्रताप सरनाईकांची एकनाथ शिंदेंकडे मागणी
19
मुंबई: सह्याद्री अतिथीगृहासमोर BEST बसची कारला जोरदार धडक, महिलेचा चिरडून मृत्यू
20
चोरांचा कारनामा! अवघ्या १८ मिनिटांत १४ कोटींचं सोनं, ५ लाखांवर डल्ला; हेल्मेट घालून आले अन्...

शॉक लागल्याने लाईनमनचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 22:17 IST

परिसर अंधारात, पाण्याअभावी पिकाचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : तालुक्यातील नेर येथील वीज कंपनीच्या उपकेंद्रातील लाईनमन संजीव रामभाऊ पिंपळसे (४५) याला विजेचा शॉक लागल्याने त्याचा जागेवरच मृत्यू ओढवल्याची दुर्घटना गुरुवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास घडली़ दरम्यान, या घटनेनंतर विद्युत प्रवाह सुरु करण्यात आलेला नाही़ परिसर अंधारात आहे़ शिवाय पाण्याअभावी पिकाचे नुकसान झाले़सुरत-नागपूर राष्ट्रीय महामार्गालगत धुळे तालुक्यातील नेर येथे ३३ के़ व्ही़ उपकेंद्र हे महाल रायवट भागात आहे़ या उपकेंद्राच्या समोरील भागात पोलीस दूरक्षेत्र आहे़ गुरुवारी पहाटे १ ते २ वाजेच्या सुमारास ज्युनिअर लाईनमन संजू रामभाऊ पिंपळसे हा विजेचे नियंत्रण करीत असताना त्याला विजेचा जोरदार धक्का बसला़ यात त्याचा जागीच मृत्यू झाला़ पहाटेच्या वेळी पोलीस भरतीसाठी उपकेंद्राच्या बाजुला व्यायाम करणारे युवकांना उपकेंद्रातून धूर येत असल्याचे लक्षात आले़ त्यापैकी काहींनी चौकशीसाठी दरवाजा ठोठावला़ परंतु आतून कोणाचाही आवाज आला नाही़ त्यानंतर मागील बाजूस जावून तपासले असता लाईनमनचा मृत्यू झाल्याचे दिसून आले़ घटनेची माहिती वरिष्ठांना कळविण्यात आली़ पोलिसांनाही घटनेची माहिती देण्यात आल्यानंतर घटनेची नोंद करण्यात आल्यानंतर संजू पिंपळसे यांचे शवविच्छेदन झाले़  मयत संजीव पिंपळसे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, भाऊ असा परिवार आहे़ 

टॅग्स :Dhuleधुळे