शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाउनचा फज्जा, पोलिसांकडून प्रसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 21:51 IST

कोरोनाचा धसका : आग्रा रोडवर विनाकारण गर्दी, लहान पुलावरही वाहतुकीची कोंडी

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेकडून प्रयत्न सुरु असून त्यासाठी लॉकडाउन करण्यात आलेला आहे़ अत्यावश्यक सेवा वगळता अन्य कोणालाही फिरण्यास मनाई आहे़ असे असताना आदेशाचे उल्लंघन करीत बिनधास्त बाजारपेठेत फिरणाऱ्यांना मंगळवारी पोलिसांनी प्रसाद दिला़ स्वत: डीवायएसपी सचिन हिरे यांना काठी हातात घेण्याची वेळ आली़लॉकडाउनचा फायदाच कायकोरोनाच्या अनुषंगाने संपूर्ण देश लॉकडाउन करण्यात आलेला आहे़ यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता अन्य कोणालाही विनाकारण फिरता येणार नाही़ त्यांच्यावर निर्बंध लावत सर्वत्र संचारबंदी लावण्यात आली आहे़ त्याची अंमलबजावणी धुळ्यात होत आहे़ पण, अपेक्षित प्रमाणावर त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे पुन्हा पुन्हा समोर येत आहे़ संचारबंदी लावल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस काटेकारपणे अंमलबजावणी करण्यात आली खरी पण, सद्यस्थितीत त्याच्यात शिथीलता आलेली दिसत आहे़ कोरोनाच्या अनुषंगाने लॉकडाउन असतानाही बिनधास्तपणे फिरणाऱ्यांची संख्या काही कमी होताना दिसत नाही़ पोलीस देखील ठराविक ठिकाणी आणि ठराविक वेळेतच दिसत असल्याने बहुधा त्याचा फायदा अनेकांकडून घेतला जात असल्याचे म्हणावे लागेल़ विविध ठिकाणी गर्दी दिसून येते़ त्यावर नियंत्रण मिळविण्याची गरज आहे़सौम्य लाठीचार्जशहरातील पारोळा रोडसह आग्रा रोडवर सोमवारी सकाळी अचानक गर्दी झाली होती़ संचारबंदीत सकाळी मिळणारी सूट लक्षात घेता अनेकांनी आग्रा रोडवर धाव घेतली होती़ परिस्थितीचे गांभिर्य ओळखून पोलिसांनी सुरुवातीला गर्दी हटविण्याचा प्रयत्न केला़ पण, कोणीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसल्याने शेवटी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला़ या गर्दीत कामाव्यतिरिक्त विनाकारण फिरणाºयांची संख्या अधिक होती़ त्यामुळे काही काळ या भागात पळापळ झाली होती़ अनेकांनी हे पाहून तिकडे फिरकलेच नाही़४धुळ्यात लॉकडाउन घोषित झाल्यापासून लहान पूल हा एकच वर्दळीसाठी सुरु होता़ यावर गर्दी वाढत असल्यामुळे कालिका माता मंदिराजवळचा पूल सुरु करण्यात आला़ एकेरी वाहतूक वळविण्यात आली़ तरी देखील सकाळच्या वेळेस लहान पुलावर प्रचंड गर्दी होत असते़ यावर नियंत्रण मिळवायला हवे़ठिकठिकाणी कारवाई झाली पाहीजेशहरातील बहुसंख्य ठिकाणी नागरीकांचा काही कारण नसताना बिनधास्त वावर दिसून येतो़ कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रशासन प्रयत्न करीत असताना नागरीकांनी देखील सहकार्य करण्याची आवश्यकता आहे़ मात्र, काही लोकांमुळे पोलिसांना काठीचा वापर करावा लागत आहे़ ही कारवाई सर्वत्र करण्याची आवश्यकता आहे़

टॅग्स :Dhuleधुळे