शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

शपथपत्र न भरल्याने शेतकºयांपुढे अडचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 11:14 IST

छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना : १७ शेतकºयांनाच आतापर्यंत लाभ

ठळक मुद्देलाभ मिळालेले शेतकरी राष्टÑीकृत बॅँकेचे कर्जदार शासनाने शपथपत्र भरून देण्याचे आदेश दिल्यानंतर आतापर्यंत केवळ १७ शेतकºयांनीच शपथपत्र भरून दिल्यामुळे त्यांना दहा हजार रुपयांची उचल देण्यात आल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक जे. के. ठाकूर यांनी दिली. हे सर्व १७ शेजिल्हा बॅँकेच्या ९० शाखांमध्ये ३८ हजार शपथपत्रांचे वितरण धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धीरज चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले, की बॅँकेच्या धुळे येथील शाखांमध्ये २३ हजार तर नंदुरबार जिल्ह्यातील शेतकºयांना दहा हजार रुपयांची उचल देण्यासाठी आमची सकारात्मक भूमिका आहे. परंतु, शासनानेच दिलेल्या निर्देशानुसार शेतकºयांना त्यासाठी शपथपत्र भरून देणे अनिवार्य आहे. शेतकºयांची गैरसोय होऊ नये, म्हणून आम्ही आमच्या सर्व शाखांमध्ये ३८ हजार शपथपत्रांचे वाटप केले

आॅनलाईन न्यूज नेटवर्कधुळे : शासनाने शेतकºयांना छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफी जाहीर करून  कर्जदार शेतकºयांनी शपथपत्र भरल्यानंतर त्यांना तातडीने दहा हजार रुपयांची उचल देण्याबाबत अध्यादेश दिला होता. मात्र,  जिल्ह्यातील अनेक शेतकºयांनी आतापर्यंत शपथपत्रच भरून बॅँकांकडे दिलेले नाही. परिणामी, त्यांना दहा हजार रुपयांची उचल देण्यास बॅँकांना अडचणी येत असल्याची माहिती समोर आली असून आतापर्यंत जिल्ह्यातील केवळ १७ शेतकºयांनीच शपथपत्र भरून दिल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक जे. के. ठाकूर यांनी दिली आहे. शासनाने कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णय जाहीर केला.  त्यानुसार शेतकºयांना कर्जमाफी देताना तातडीने दहा हजार रुपयांची उचल देण्याचे आदेश बॅँकांना दिले. परंतु, बॅँकस्तरावर दहा हजार रुपये दिले जात नसल्याचे सांगून भाजपाच्या पदाधिकाºयांनी धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या शाखेसमोर बुधवारी  व गुरुवार आंदोलन केले.  प्रश्न त्वरित न सुटल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा भाजपा पदाधिकाºयांनी दिला होता.