शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

धुळे-नंदुरबार जिल्ह्यातील ८ वीरपत्नींना आजीवन मोफत प्रवास सवलत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 16:38 IST

राज्य परिवहन महामंडळाची योजना, १ मे रोजी होणार कार्डचे वाटप

ठळक मुद्देसर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवास१ मे पासून सवलत लागू पालकमंत्र्यांच्याहस्ते सवलत कार्डचे वाटप

आॅनलाइन लोकमतधुळे :  महाराष्टÑ राज्य परिवहन महामंडळाच्या धुळे विभागातर्फे धुळे-नंदुरबार जिल्ह्यातील ८ वीर पत्नींना आजीवन मोफत प्रवास सवलत कार्डचे वाटप १ मे रोजी करण्यात येणार आहे.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजनेंतर्गत भारतीय सैन्यदलातील कर्तव्यावर वीरमरण प्राप्त झालेल्या शहीद जवानांच्या वीर पत्नीस राज्य परिवहन महामंडळाच्या सर्वप्रकारच्या बसेसमधून आजीवन मोफत प्रवास सवलत १ मे २०१८ पासून लागू करण्याचा निर्णय महाराष्टÑ राज्य परिवहन महामंडळाने घेतला आहे.त्यानुसार धुळे जिल्ह्यातील ६ तर नंदुरबार जिल्हयातील २ अशा एकूण ८ वीर पत्नींना १ मे रोजी महाराष्टÑ दिनाचे औचित्य साधून मोफत प्रवास सवलत कार्डचे वाटप करण्यात येईल. ध्वजारोहणानंतर धुळ्यात सकाळी ८ वाजता पालकमंत्री दादा भुसे यांच्याहस्ते पोलीस कवायत मैदान  येथे तर नंदुरबारला पालकंमत्री जयकुमार रावल यांच्याहस्ते पोलीस कवायत मैदान, येथे सवलत कार्ड वाटप करण्यात येणार आहे. 

टॅग्स :Dhuleधुळे