शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसाचा पशुधनालाही फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 12:21 IST

कृषी विभाग  : गेल्या तीन दिवसात गारपीटीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरु

ठळक मुद्दे नेर गावाला गेल्या दोन दिवसात वादळी पावसाचा फटका बसला आहे. योगेश आत्माराम जाधव या शेतकºयाचा चार एकर क्षेत्रातील काढणी केलेला कांदा पूर्णपणे भिजला. यामुळे शेतकºयाचे मोठे नुकसान झाले आहे.

धुळे : गेल्या तीन  दिवसात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे पिकांचे थोड्याफार प्रमाणात नुकसान झाले असून, त्याचे कृषी विभागातर्फे पंचनामे सुरू झाल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक विवेक सोनवणे यांनी दिली. जिल्ह्यात रविवारपासून सलग तीन दिवस जिल्ह्यातील काही भागात वादळी वाºयासह पाऊस, गारपीट झालेली आहे. या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका केळीला बसलेला आहे. साधारणपणे शिरपूर तालुक्यात ८० हेक्टर क्षेत्रावरील केळीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान कृषी विभागातर्फे पंचनाम्याचे काम सुरू झाले असल्याचे सांगण्यात आले. अवकाळी पावसाचा जिल्ह्याला किती फटका बसला याची प्राथमिक माहिती गुरूवारपर्यंत समजू शकेल. त्याचबरोबर पंचमाने करण्यासाठी निवडणुकीच्या कामाचा कुठलाही अडसर नसल्याने कृषी विभागातर्फे सांगण्यात आले.शिरपूर तालुकाशिरपूर- शहरात मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास बेमोसमी पावसाने विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाने हजेरी लावली़ सांगवी मंडळात वीज पडून २ बैल ठार झाल्याची घटना घडली़ दरम्यान, शिरपूर तालुक्यात २ दिवसांपासून बेमोसमी पावसाने वादळी वाºयासह हजेरी लावल्यामुळे केळी पिकांचे मोठे नुकसान झाल्याचा पंचनामा करण्यात आला आहे़१६ रोजी दुपारी ४़३० वाजेच्या सुमारास शहरात वादळ व विजांचा कडकडाटासह वादळी पावसाने हजेरी लावली़ तसेच तालुक्यात देखील वादळ वाºयासह पाऊस झाला़ सांगवी मंडळात वीज पडून २ बैल ठार झाल्याची घटना घडली़१४ रोजी झालेल्या वादळ वायासह बेमोसमी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाल्याचा पंचनामा कृषी विभागाने केला आहे़ सांगवी मंडळात ८ घरांची पडझड होवून मोठे नुकसान झाले़ अजनाड शिवारात २० शेतकºयांचे ८ हेक्टर क्षेत्रावरील केळी पिकाचे नुकसान झाले़ तरडी येथे देखील ६० शेतकºयांचे २० हेक्टर क्षेत्रातील केळी पिकाचे नुकसान झाले़ बभळाज येथे २० शेतकयांचे १० हेक्टर, हिसाळे येथे २५ शेतकºयांचे १० हेक्टर, तोंदे येथे ३५ शेतकºयांचे १८ हेक्टर, भोरखेडा येथे ४ शेतकयांचे ३ हेक्टर, वाघाडी येथे ३ शेतकºयांचे २ हेक्टर, नटवाडे येथे १ शेतकºयाचे १ हेक्टर, विखरण बु़ येथे १ शेतकºयाचे ३ हेक्टर तर शिरपूर शिवारात ६ शेतकºयांचे २ हेक्टर क्षेत्रातील केळी पिकाचे मोठे नुकसान झाले़ हिसाळे येथे ८ शेतकºयांचे ८ हेक्टर क्षेत्रावरील मका पिकाचे नुकसान झाले़ एकूण १८३ शेतकºयांचे ८१़६० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे वादळामुळे नुकसान झाल्याचा पंचनामा कृषी विभागाने केला आहे़१५ रोजी झालेल्या वादळामुळे थाळनेर येथील एका शेतकयाचे १ हेक्टर क्षेत्रावरील टरबुज, बोराडी येथे ३ शेतकºयांचे २ हेक्टर क्षेत्रातील बाजरी, बलकुवा येथे २ शेतकºयांचे ०़१६ हेक्टर क्षेत्रावरील केळी तर मुखेड, तºहाडकसबे व शिरपूर शिवारातील ४ शेतकयांचे ४ हेक्टर क्षेत्रातील आंबा पिकाचे नुकसान झाले़ वादळी पावसामुळे शेतकयांना दुष्काळी परिस्थितीत मोठा फटका बसला आहे.

टॅग्स :Dhuleधुळे