शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडीच्या पोषण आहारात अळ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 00:00 IST

दोंडाईचा : शहरातील महादेवपुरा परिसरातील अंगणवाडी क्रमांक १६० मध्ये लहान मुलांना देण्यात येणाºया पोषण आहारातील वाटाण्यांमध्ये अळ्या आढळून आल्याचा प्रकार समोर आला आहे़ या प्रकाराची शिवसेनेतर्फे दखल घेण्यात आली़ 

ठळक मुद्दे वाटाण्यांमध्ये किडे व अळ्यापोषण आहारात केवळ वाटाणेच

लोकमत न्यूज नेटवर्कदोंडाईचा : शहरातील महादेवपुरा परिसरातील अंगणवाडी क्रमांक १६० मध्ये लहान मुलांना देण्यात येणाºया पोषण आहारातील वाटाण्यांमध्ये अळ्या आढळून आल्याचा प्रकार समोर आला आहे़ या प्रकाराची शिवसेनेतर्फे दखल घेण्यात आली़ नगरपालिकेच्या अंगणवाडीत पोषण आहार वाटप करण्यासाठी आणण्यात आलेल्या वाटाण्यांमध्ये धनोर नामक किडे व अळ्या आढळून आल्या़ याबाबत परिसरातील नागरिकांनी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे कळविल्यानंतर त्यांनी स्वत: येऊन पोषण आहाराची पाहणी केली़ सदर पोषण आहार विद्यार्थ्यांना देण्यात आला नाही़  अंगणवाडी सेविका बी.एस.गुरव व मदतनीस हिराबाई मराठे यांच्याकडे चौकशी करण्यात आली असता हा पोषण आहार मातोश्री महिला मंडळ बचत गट, धुळे येथून येत असल्याचे समोर आले़ अन्य पाच अंगणवाड्यांनाही असाच पोषण आहार पुरविण्यात आला आहे़ दर दिवशी अंगणवाडीच्या मेनू कार्ड प्रमाणे पोषण आहार देणे बंधनकारक असताना केवळ वाटाणेच देण्यात येत असल्याचेही समोर आले़ स्थानिक महिला बचत गटांनी पोषण आहार देण्याची तयारी दर्शविली असूनही दोंडाईचा नगरपालिका त्याकडे दुर्लक्ष करते़ अंगणवाडीला महिन्यातून दहाच दिवस पोषण आहार दिला जात असून सदोष पोषण आहार विद्यार्थ्यांच्या आरोग्यास हानिकारक ठरू शकतो.  त्यामुळे या प्रकाराची चौकशी होणे आवश्यक आहे़