शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

धुळे तालुक्यातील मोहाडी येथे आदिवासी वसाहतींमध्ये सुविधांचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 11:37 IST

उपमुख्य कार्यकारी अधिकारी ए.जे.तडवी यांना दिले निवेदन

आॅनलाइन लोकमतधुळे : तालुक्यातील मौजे मोहाडी प्र.डांगरी येथे आदिवासी वसाहतीमध्ये रस्ते, पाणी, गटारी आदी सुविधांचा अभाव आहे. गावाचे सरपंच, ग्रामसेवक यांचेही दुर्लक्ष झाले आहे. आदिवासींना सुविधा न मिळाल्यास जिल्हा परिषद निवडणुकीवर बहिष्कार टाकू असा इशारा वीर एकलव्य भिल सेनेच्यावतीने जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ए.जे. तडवी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.निवेदनात म्हटले आहे की, मोहाडी गावात आदिवासींची जवळपास ४ हजार लोकसंख्या आहे. मात्र या वसातहसीतील आदिवासींना शासकीय, आदिवासी विभागाच्या योजना मिळत नाही. वस्तीत रस्ते, गटार, पाणी अशा मुलभूत सुविधांचा अभाव आहे. वस्तीकडे सरपंच, ग्रामसेवकाचे दुर्लक्ष झाले आहे. पावसामुळे अनेकांची घरे गळकी झालेली आहेत. रस्ता नसल्याने चालणेही कठीण झाले आहे. सामाजिक कार्य करण्यासाठी सभागृहदेखील नाही. आदिवासींना योजनांचा लाभ का मिळत नाही, याचा अभ्यास करून संबंधिताच्या कार्याचा आढावा घ्यावा अशी मागणी केली आहे. निवेदनावर जिल्हाध्यक्ष जितेंद्र सोनवणे, मंगली भील, अनिल भिल, भास्कर भिल, नामदेव भिल, प्रवीण भिल आदींची नावे आहेत.

टॅग्स :Dhuleधुळे