शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RCB च्या विजयी मिरवणुकीदरम्यान बंगळुरूत चेंगराचेंगरी; तिघांचा मृत्यू, अनेक जखमी
2
जातीय जनगणना कधी सुरू होणार? केंद्र सरकारने जाहीर केली तारीख, जाणून घ्या...
3
"हे देशद्रोहापेक्षा कमी नाही..."; राहुल गांधींवर का संतापले भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा?
4
"सरकारचा हा डाव तर नाही ना? जर असेल तर...": राज ठाकरेंचं शिक्षणमंत्र्यांना खरमरीत पत्र
5
ना प्रिती झिंटा, ना नेस वाडिया! पंजाब किंग्सचा खरा मालक वेगळाच...; हरला पण १५०० कोटी रुपये कमावले
6
Astrology: निर्जला एकादशीला या वर्षातला सर्वात मोठा राजयोग, पाच राशींना घसघशीत लाभ!
7
विराटसह टीम बसमधून प्रवास करताना अनुष्कानं शूट केला खास सीन; इथं पाहा व्हायरल व्हिडिओ
8
दोन भावांमधील घराच्या वाटणीत भारतीय लष्कराची एंट्री, कब्जा घेण्यासाठी ट्रकमधून आली जवानांची तुकडी; हातोड्यानं केली तोडफोड
9
IMFनंतर आता पाकला ADBची आर्थिक मदत, भारताच्या विरोधाला न जुमानता दिले $800 मिलियन
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांना ७व्या वेतन आयोगाचा शेवटचा महागाई भत्ता; पाहा किती वाढणार पगार?
11
"मी मेलो नाही, मला मारलं गेलंय..."; राजाचा मृतदेह सापडल्यानंतर इंदूरमध्ये लागला बॅनर
12
Virat's post for Anushka: "अनुष्का बंगळुरुची आहे त्यामुळे...", आरसीबीच्या विजयानंतर विराटची बायकोसाठी खास पोस्ट
13
“चंद्रहार पाटील पक्षप्रवेश करतोय, हिंमत असेल तर थांबवा”; शिंदेसेनेचे उद्धव ठाकरेंना आव्हान
14
ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करण्यास सरकार तयार, तारीखही ठरली; केंद्रीय मंत्री रिजिजूंची माहिती
15
क्रूरतेचा कळस! संशयाने पती बनला राक्षस; पत्नीचे स्तन, नाक, कान कापून गुप्तांगावर केला हल्ला
16
अमेरिकेविरोधात ड्रॅगनचं खतरनाक षडयंत्र, २ चिनी वैज्ञानिकांना पकडलं; काय आहे 'Agro Terrorism'?
17
३ लाखांवर जाणार भारतीय शेअर बाजार, अब्जाधीश गुंतवणूकदाराची मोठी भविष्यवाणी
18
'अंबानीं'च्या कंपनीला दिलासा, 'या' शेअरमध्ये ११% वाढ! बाजाराने घेतले 'यु-टर्न', वाचा कारण!
19
Mumbai Goa Highway: मुंबई- गोवा महामार्गावर दोन दिवस अवजड वाहनांना बंदी, जाणून घ्या कारण
20
सर्जन असल्याचं सांगून लग्न केलं, संसाराची सुरुवात होताच ३.५ कोटींचा चुना लावून झाला पसार!

मालेगावकडे जाण:या जीपमधून 54 हजारांची बिअर जप्त

By admin | Updated: April 24, 2017 12:59 IST

मोहाडी शिवारात पोलिसांनी दारूची चोरटी वाहतूक करणा:या जीपला पकडल़े 54 हजारांची बियर व 2 लाख 50 हजारांचे वाहन असा एकुण 3 लाख 4 हजारांचा मुद्येमाल जप्त करण्यात आला़

धुळे, दि.24- मुंबई- आग्रा महामार्गावरील मोहाडी शिवारातील हॉटेल रेसीडेन्सीजवळ पोलिसांनी सेंधव्याहुन मालेगावकडे दारूची चोरटी वाहतूक करणा:या जीपला पकडल़े पोलिसांनी 54 हजारांची बियर व 2 लाख 50 हजारांचे वाहन असा एकुण 3 लाख 4 हजारांचा मुद्येमाल जप्त करण्यात आला़ तसेच एकाला ताब्यात घेतले आह़े रविवारी रात्री 11़45 वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली़ याची गुप्त माहिती अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांना मिळाली होती़ त्यानुसार त्यांच्या पथकातील उपनिरीक्षक भास्कर शिंदे , पोहेकाँ प्रदीप सोनवणे, पो़ना बिपीन पाटील, पो़काँ मुकेश जाधव व पेट्रोलींग डय़ुडीचे अधिकारी मोहाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ यांनी हॉटेल रेसीडेन्सीजवळ जीपला (एमएच 18 डब्ल्लु 5528) पकडल़े  चालक लक्ष्मण शोभराज बंजारा (रा़ जुनी सांगवी, शिरपुर) याला ताब्यात घेतल़े याप्रकरणी मोहाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े