शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

खया गुन्हेगारांचा शोध घेण्यात यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 21:36 IST

पुतळा विटंबना प्रकरण  : मोरदडच्या ग्रामस्थांनी अपर पोलीस अधीक्षकांना दिले निवेदन

धुळे : तालुक्यातील मोरदड येथे पुतळा विटंबना करणाºयांना कठोर शिक्षा देण्यात यावी. त्याचबरोबर निरपराधांचा छळ थांबवावा. या प्रकरणातील खºया गुन्हेगारांचा शोध घ्यावा अशी मागणी मोरदड ग्रामस्थांनी अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. राजू भुजबळ यांच्याकडे आज केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना होणे ही निषेधार्ह बाब आहे. मोरदड गावात काहीजण शांतता भंग करण्याचे काम करीत असून, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणीही करण्यात आली. मराठा क्रांती मोर्चाचे मनोज मोरे यांच्या नेतृत्वाखाली मोरदडच्या ग्रामस्थांनी अपर पोलीस अधीक्षक डॉ. राजू भुजबळ यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन दिले. तसेच आपले सविस्तर म्हणणे पोलीस अधिकाºयांसमोर मांडले. यावेळी गोविंदा पाटील, सुभाष दगा पाटील, कुलदीप पाटील, सागर पाटील, गोरखनाथ पाटील, पुष्पाबाई पाटील, एकनाथ पाटील, रावसाहेब पाटील, माधवराव पाटील, सुशिलाबाई पाटील, लाडकाबाई पाटील, विद्याबाई पाटील, विलास पाटील, महेंद्र पाटील, निर्मला पाटील, रमेश पाटील, आशाबाई पाटील, वाल्मीक पाटील, अनिल पाटील, यांच्यासह चारशेपेक्षा अधिक ग्रामस्थ उपस्थित होते.  त्यांच्यासमवेत मराठा क्रांती मोर्चाचे निंबा मराठे, राजू महाराज, अर्जून पाटील हे देखील उपस्थित होते.  

टॅग्स :Dhuleधुळे