शहरं
Join us  
Trending Stories
1
"ती मुलगी अन् आम्ही बाहेरचे..."; सोनिया दुहन कडाडल्या; सुप्रिया सुळेंवर गंभीर आरोप
2
भाजपला कोणत्या राज्यात मिळणार सर्वात मोठं यश? पंतप्रधान मोदींनी स्पष्टच सांगितलं, केली मोठी 'भविष्यवाणी'!
3
मुलगी १५ फूट उंच उडाली, ... म्हणून बिल्डर 'बाळ' पळून जाऊ शकला नाही; प्रत्यक्षदर्शीने सांगितले नेमके काय घडले...
4
४ जूननंतर नितीश कुमार घेऊ शकतात मोठा निर्णय; तेजस्वी यादवांच्या नव्या दाव्यामुळे उडाली खळबळ
5
१० दिग्गजांनी जाहीर केले वर्ल्ड कपचे सेमीफायनलिस्ट; टीम इंडियावर सर्वांनी दाखवला विश्वास
6
"आमदार टिंगरे कोणाच्या सांगण्यावरुन पोलीस ठाण्यात गेले? अजित पवारांची नार्को टेस्ट करा"; अंजली दमानियांची मागणी
7
“संजय राऊतांमुळे शरद पवारांनी ठाकरे गटाला आपलेसे केले, आता ही अवस्था झाली”; शिंदे गटाची टीका
8
पूर्व तिमोर देश कोणता? बांगलादेशचे तुकडे करून वेगळा देश निर्माण करण्याचा कट; शेख हसीनांच्या दाव्याने खळबळ
9
IPL गाजवणाऱ्या स्टार भारतीय खेळाडूची हिस्ट्री लीक; स्टार किड्सबद्दल काय केलं सर्च?
10
डॉ. तावरेंच्या शिफारसीबाबत अखेर टिंगरेंचे स्पष्टीकरण; म्हणाले,"मी लोकप्रतिनिधी असल्याने..."
11
“राज्यात भाजपाविरोधी लाटेचे चित्र दिसले, पण सांगलीत तर...”; रोहित पाटील यांचा मोठा दावा
12
लोकसभेची खदखद, विधानसभेची चिंता, महायुतीत ठिणगी पडली? "भुजबळांना आवरा"; निलेश राणे संतापले
13
ENG vs PAK : इंग्लंडच्या धरतीवर बाबरची सटकली; पाकिस्तानी कर्णधार अन् चाहत्यामध्ये जुंपली
14
Arvind Kejriwal : "प्रेमाने मागितलं असतं तर एखाद-दुसरी जागा दिली असती, पण..."; केजरीवालांची अमित शाहांवर टीका
15
जगप्रसिद्ध पण पुण्यात बदनाम झालेल्या पोर्शे कारच्या टीमने डेटा मिळविला; बिल्डर 'बाळा'ची कुंडली मिळणार...
16
"मी काय मूर्ख नाही, भाजपच मोठा भाऊ"; विधानसभेच्या जागांवरुन भुजबळांची नरमाईची भूमिका
17
१५० भारतीयांची फसवणूक, प्रसिद्ध युट्यूबर बॉबी कटारियाला अटक, किती कोटींचा मालक?
18
"आधी मी ५-१० रूपयांसाठी तरसायचो आता...", रिंकूची 'मन की बात', रोहितचे कौतुक
19
IPL 2024 : सोशल मीडियावर कोणाचा कल्ला? धोनी आणि मुंबई इंडियन्सचा जलवा कायम!
20
RBI नंतर LIC भरणार सरकारी खजाना, ₹३,६६२ कोटींचा डिविडेंड देण्याची केली घोषणा

कासा-यात शेतक-यांनी फेकला रस्त्यावर कांदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 12:28 PM

कासारे येथील प्रकार : खासदार डॉ़ हिना गावित येण्यापूर्वीच तणाव

ठळक मुद्देकांद्यास भाव देण्याची शेतक-यांची मागणी रस्त्यावर कांदा फेकून सरकारांचा निषेध कार्यक्रमापूर्वीच आंदोलनामुळे तणाव, बंदोबस्त तैनात 

लोकमत आॅनलाईनधुळे : साक्री तालुक्यातील कासारे येथे कांद्यास भाव मिळावा, यासाठी शेतक-यांनी गुरूवारी खासदार डॉ.हिना गावित यांच्या उपस्थितीत होणा-या गॅसवाटप कार्यक्रमापूर्वीच रस्त्यावर कांदा फेकून राज्य व केंद्र सरकारांचा निषेध केला़ ग्रामस्वराज्य अभियानांतर्गत साक्री तालुक्यातील कासारे गावात खासदार डॉ़ हिना गावित यांच्या उपस्थितीत गुरूवारी कार्यक्रम होणार आहे. परंतु कांदा पिकाला भाव मिळत नसल्याने कासारे गावातील शेतकरी आक्रमक झाले आहेत़ डॉ़ हिना गावित यांच्या उपस्थितीत कार्यक्रम असल्याने केंद्र सरकारचा निषेध नोंदविण्यासाठी शेतक-यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी कांदा फेकून निषेध व्यक्त केला आहे़ त्याचठिकाणी निदर्शने करण्यासाठी शेतक-यांनी गर्दी केल्याने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे़ परिणामी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे़ पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे़ अद्याप खासदार आलेल्या नसल्या तरी कासारे गावात मात्र तणावाची स्थिती निर्माण झाली आहे़ 

 

टॅग्स :DhuleधुळेSakriसाक्री