शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
2
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
3
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
4
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
5
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
6
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
7
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
8
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
9
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
10
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
11
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
12
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
13
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
14
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
15
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
16
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
17
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
18
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
19
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
20
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली

कबड्डी स्पर्धेत ऩ पा़ शाळेची बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 22:29 IST

कबड्डी स्पर्धेत शाळा क्रमांक ७ चे विद्यार्थ्यांचा संघ विजयी

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : येथील नगरपरिषद शाळेतील मुलांसाठी विविध क्रिडा स्पर्धा घेण्यात आल्यात़ कबड्डी स्पर्धेत शाळा क्रमांक ७ चे विद्यार्थ्यांचा संघ विजयी झाला़पांबामा शाळेच्या प्रांगणात नगरपालिका शिक्षण मंडळ सभापती राजेंद्र अग्रवाल यांच्या हस्ते क्रीडा मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले़ नवलबेन गणेश पटेल प्री प्रायमरी स्कूल, जुहू जागृती ऩप़शाळा क्रमांक ७ व शाळा क्रमांक १ मधील नर्सरी ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी लिंबू चमचा, चेंडू मोजणे, तोल सांभाळणे, सुई दोरा, बेडूक उडी, धावणे, लंगडी व कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले़ यावेळी नगरपालिका मुख्याधिकारी अमोल बागुल, उपसभापती खतीब शेख, शिक्षण मंडळ सदस्य किशोर माळी, सिद्दीक शेख, हिरालाल मराठे, देविदास माळी, किशोर पाटील, सुरेश चौधरी,चंद्रकांत माळी, सुरेश अहिरे, राजेंद्र सोनार, पंकज बाविस्कर, शिक्षण विभाग प्रमुख मोहन चौधरी, सिल्वीया, जयश्री चव्हाण, मुख्याध्यापक श्रीराम सोनवणे, रमेश चौधरी, माळवे, सोनाली गाडीलोहार आदी उपस्थित होते़

टॅग्स :Dhuleधुळे