शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यातील जिनगर गल्लीतील दोन दुकाने फोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 21:30 IST

साड्यांचे दुकान फोडण्याचे प्रकार वाढले : १० ते १२ हजाराचा मुद्देमाल लंपास

ठळक मुद्देजिंगर गल्लीत चोरीची ही घटना सोमवारी सकाळी दुकान उघडल्यानंतर लक्षात आली़ घटनेची माहिती आझादनगर पोलिसांना देण्यात आली़ पोलीस उपनिरीक्षक गवई यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले़ त्यांनी दुकानांची तपासणी करत पंचनामाही केला़ साक्री रोडवर असलेल्या सुयोग डिजिटल अ‍ॅण्ड प्रिंटर्सच्या कार्यालयात चोरट्याने हातसफाई केली आहे़ सुरुवातीला टेहळणी करत त्याने कोणाचेही लक्ष नसल्याचे पाहून पत्रकार योगेंद्र जुनागडे यांचा कार्यालयात चार्जिंगला लावलेला मोबाईल चोरुन नेला़ चोरीची ही घटना येथील स

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहरातील भर बाजारपेठेत असलेल्या जिनगर गल्लीतील साडी व  मेटलच्या वस्तुचे दुकान अज्ञात चोरट्यांनी रात्रीतून फोडले़ त्यात १० ते १२ हजार रुपयांचा साड्या तसेच मेटलच्या दुकानातून महत्त्वाची कागदपत्रे लंपास झाल्याच्या घटना सोमवारी सकाळी उघडकीस आल्या. दरम्यान, शहरात साड्यांचे दुकान फोडण्याचे प्रकार वाढल्यामुळे व्यापाºयांमध्ये भीती निर्माण झाली आहे.गेल्या आठवड्यात जिल्हा क्रीडा संकुलातील साडीचे दुकान फोडल्यानंतर वाडीभोकर रोडवरील साडीचे दुकान फोडण्याची घटना ताजी असताना आता पुन्हा साडीचेच दुकान फोडल्याची घटना घडली आहे.साड्या लांबविल्यागल्ली नंबर ४, जिंगर गल्ली आणि जेबी रोड क्रॉसिंगवर बाळासाहेब तलवारे यांच्या मालकीचे राजाराम लुकडू वाणी (तलवारे) या नावाने साडीचे दुकान आहे़ रविवारी रात्री नेहमीप्रमाणे दुकान बंद केल्यानंतर दुकानमालक तलवारे हे घरी गेले़ चोरट्याने रात्री दुकानाच्या शेजारुन वरच्या मजल्यावर जाण्यासाठी असलेल्या रस्त्याने धाब्यावर जात धाबे खोदून काढले़ दुकानात वरतून आत प्रवेश केला़  दुकानातील पैठणी, नऊ वारी, सहा वारी अशा १० ते १२ हजाराचा मुद्देमाल घेवून पोबार केला़ कागदपत्रे लंपास यासोबतच त्याच भागात असलेल्या रमेशचंद्र शहा यांचे मालकीचे महालक्ष्मी मेटल या दुकानात सुध्दा चोरट्याने महत्वाची काही कागदपत्रं लंपास केली़