शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

दोंडाईच्यात ‘जनता कर्फ्यू’ला मिळाला उत्तम प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 22:27 IST

पहिला दिवस । पाच दिवस नागरिकांनी अशापद्धतीने सहकार्य करावे, प्रशासनाचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कदोंडाईचा : दोंडाईचा शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर जबाबदार नागरिकांचा मागणीनुसार शनिवारपासून शहरात सुरू झालेल्या जनता कर्फ्यूला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. शनिवार ते बुधवार असा पाच दिवस ‘जनता कर्फ्यू’ राहणार आहे.दोंडाईचा व परिसरात कोरोनाबाधित रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहेत. ^^कोरोना बाधित रुग्ण वाढू नयेत म्हणून कोरोना साखळी तुटणे आवश्यक आहे. कोरोना साखळी खंडित होण्यासाठी जागरूक नागरिकांनी दोडाईच्यात जनता कर्फ्यूची मागणी केली होती. त्यानुसार शनिवारपासून पाच दिवशीय जनता कर्फ्यू सुरू झाला आहे. शनिवार ते बुधवार दरम्यान पाच दिवस जनता कर्फ्यू राहणार आहे.जनता कर्फ्यूत कृषी केंद्र, मेडिकल, हॉस्पिटल व बँक सुरू आहेत. किराणा, भाजीपाला, सोने चांदी, कापड दुकाने बंद आहेत. त्यामुळे दोंडाईचा शहरातील रस्ते दिवसभर निर्मनुष्य दिसलेत. स्टेशन भाग, बस स्थानक परिसर, भाजीपाला मार्केट, मुख्य बाजारपेठ किराणा परिसर, बँक परिसर या ठिकाणासह अन्यत्र गर्दी दिसली नाही. ग्रामीण भागातील जनता दोंडाईचात आली नाही. बँक सुरू असूनही बँकेत मोजकेच ग्राहक आलेत .कृषी केंद्रावरही सामसूम दिसली. मेडिकल वर एखादं दोन पेशंट-ग्राहक दिसलेत. एकंदरीत दररोज तोबा गर्दी असणाऱ्या दोंडाईचा शहरात गर्दी दिसली नाही. शहरातील बस स्थानक व रेल्वे स्थानक येथेही सामसूम दिसली.तरीही कोरोना साखळी खंडित होण्यासाठी शहरात विनाकारण फिरणाऱ्यांना मास्क न वापरणाºया आणि सोशल डिस्टन्सिंग न ठेवणाºया लोकांवर अजुनही सक्तीने कारवाई करण्याची गरज आहे.शहरात विनाकारण मोटर सायकलवर सुसाट वेगाने फिरणाºया तरुणांवरही कारवाई झाली पाहीजे. अशी कारवाई केली तरच कोरोना आटोक्यात येण्यास मदत होणार आहे.