शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

मूग, उडीद, सोयाबीन खरेदीसाठी केंद्र होणार निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:37 IST

खरेदी केंद्र मंजूर करताना जिल्हा, तालुकास्तरावरील ‘अ’ वर्ग सभासद असलेले खरेदी-विक्री संघ, पणन व प्रक्रिया सहकारी ‘अ’ वर्ग सभासद ...

खरेदी केंद्र मंजूर करताना जिल्हा, तालुकास्तरावरील ‘अ’ वर्ग सभासद असलेले खरेदी-विक्री संघ, पणन व प्रक्रिया सहकारी ‘अ’ वर्ग सभासद संस्था, ज्या ठिकाणी दोन्ही ‘अ’ वर्ग सभासद संस्था कार्यरत नसतील तेथे इतर सहकारी संस्थेस ‘ब’ वर्ग सभासद करून खरेदीचे काम देण्यात येईल. मात्र, ही संस्था किमान दोन वर्षांपूर्वी नोंदणी झालेली असावी, कृषी उत्पन्न बाजार समिती, खासगी बाजर समिती, एफपीओ यांनाही केंद्र देता येते.

खरेदी करणाऱ्या संस्थेकडे साधन सामग्री व मनुष्यबळ उपलब्ध असल्याचा सहायक निबंधक सहकारी संस्था यांचा दाखला, मॉईश्चर मीटर, चाळणी, ताडपत्री, संगणक चालविण्याची क्षमता असलेला जनरेटर, स्कॅनर असलेला स्मार्ट फोन, संगणक हाताळण्याकरिता प्रशिक्षित असलेला सेवक वर्ग, इलेक्ट्रॉनिक वजनकाटा. पुढील बाबींकरिता सहायक निबंधक यांचे प्रमाणपत्र घेण्यात यावे. त्यात वखार महामंडळाच्या गोदामात साठवणुकीपूर्वी संस्थेचे स्वत:चे, भाड्याचे गोदाम असण्याबाबत, अन्नधान्य कडधान्य व तेलबिया इत्यादी खरेदी-विक्रीचा किमान एक वर्षाचा अनुभवाचे प्रमाणपत्र, खरेदी केंद्र चालविण्याकरिता आवश्यक सेवक उपलब्ध असल्याचे, काळ्या यादीत, अपहार, फौजदारी गुन्हा यासंबंधी कार्यवाही झालेली नसल्याबाबतचे प्रमाणपत्र.

संस्थेने द्यावयाच्या कागदपत्रांमध्ये मागील तीन वर्षांचे सनदी लेखापाल/शासकीय लेखापरीक्षक यांनी साक्षांकित केलेली ताळेबंद पत्रके सादर करावीत. पॅन कार्ड, जीएसटी नोंदणी प्रमाणपत्र, संस्थेकडे दहा लाख रुपयांचे खेळते भांडवल असल्याबाबतचे बँक प्रमाणपत्र/बँक पासबुक नोंद (ज्या संस्थेला पणन महासंघाकडून अनुषंगिक व इतर खर्चापोटी रक्कम देय असल्यास त्याचा समावेश करण्यात यावा), आधारभूत किंमत खरेदी योजनेसाठी नाफेडने निश्चिती केलेले स्टॅण्डर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर मान्य असल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र (ॲफेडेव्हिट), संस्थेकडून खरेदी-नोंदणीमध्ये गैरव्यवहार, अनियमितता झाल्यास प्रशासकीय खर्च देय असणार नाही ही अट मान्य असल्याचे संमतीपत्र.

जिल्हा पणन अधिकाऱ्यांनी द्यावयाची प्रमाणपत्रे, मागील वर्षीच्या ऑनलाइन प्रक्रियेमध्ये ऑफलाइन खरेदी, गैरव्यवस्थापन न केल्याबाबतचा दाखला, खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत ना-हरकत प्रमाणपत्र, ‘अ’ किंवा ‘ब’ वर्ग सभासद आहे किंवा नाही, नसल्यास ‘ब’ वर्गाचा प्रस्ताव सादर केला आहे काय आदी.