शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

एसआरबी शाळेला आयएसओ मानांकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 18:01 IST

दहिवद येथील एस.आर.बी.इंटरनॅशनल स्कूल

शिरपूर : तालुक्यातील दहिवद येथील एस.आर.बी.इंटरनॅशनल स्कूलने आय.एस.ओ. ९००१:२०१५ नामांकन प्राप्त केले़ त्या संदर्भातले प्रमाणपत्र गटशिक्षणाधिकारी पी़झेड़रणदिवे यांनी संस्थेचे चेअरमन डॉ़धीरज बाविस्कर यांना दिले़आय.एस.ओ. म्हणजेच इंटरनॅशनल आॅरगनाझेशन फॉर स्टँडर्डडायझेशन आहे. मॅनेजमेंट सिस्टिम सर्टिफिकेशन, मेंबर आॅफ मल्टीलेटरल रेकगनायझेशन अरेंजमेंट, दुबई एक्रीडीएशन सेंटर यांच्या द्वारे हे मानांकन प्रमाणित करण्यात आले आहे. हे मानांकन पुढील तीन वर्षाकरीता प्रमाणित आहे. गुणवत्ता हे जिचे ध्येय आहे अशा ह्या संघटनाद्वारे एस.आर.बी.इंटरनॅशनल स्कुलला सन्मानित करण्यात आले. वेळेनुसार विद्यालयीन परिवर्तन, आवश्यक व सुधारित कार्यवाही, व्यक्तिगत विकास, उत्कृष्ट कार्यप्रणाली अशा अनेक अटींची पुर्तता करत एस.आर.बी.ने शिक्षणाचा दर्जा उंचावण्याचा हा स्तर सुध्दा पार केला आहे. हे मानांकन गटशिक्षणाधिकारी पी.झेड.रणदिवे यांच्या हस्ते विद्यालयाचे चेअरमन डॉ.धीरज बाविस्कर यांना देण्यात आला़ यावेळी धुळ्याच्या विद्याताई पाटील, पुरुषोत्तम बागुल, समन्वयक व्ही.एस. पाटील, प्राचार्या शक्तीदेवी माने, प्रशासकीय अधिकारी श्रीराम कुर्हेकर तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.   

टॅग्स :Dhuleधुळे