शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

नगरोत्थानच्या कामांची महापौरांकडून पाहणी!

By admin | Updated: February 2, 2017 00:52 IST

धुळे : शहरात सद्य:स्थितीत मनपातर्फे महाराष्ट्र सुवर्णजयंती राज्यस्तरीय नगरोत्थान योजनेंतर्गत सुरू असलेल्या कामांची पाहणी बुधवारी महापौर कल्पना महाले यांनी केली़

धुळे : शहरात सद्य:स्थितीत मनपातर्फे महाराष्ट्र सुवर्णजयंती राज्यस्तरीय नगरोत्थान योजनेंतर्गत सुरू असलेल्या कामांची पाहणी बुधवारी महापौर कल्पना महाले यांनी केली़ शहरात 43 कोटी रुपयांची 16 रस्त्यांची कामे राज्य नगरोत्थान योजनेंतर्गत सुरू करण्यात आली आह़े सदर कामांचा दर्जा व गुणवत्ता कायम राहावी यासाठी महापौर कल्पना महाले यांनी साक्री रोड ते डायव्हर्शन रोड व बाहुबलीनगरमध्ये सुरू असलेल्या रस्ता कामांची पाहणी केली़ गटारीमधून जलवाहिनी जात असल्याचे काही ठिकाणी दिसून आले, तसेच काही ठिकाणी रस्त्यांची रुंदी व गटारी एका रेषेत नसल्याचे आढळून आल़े याबाबत संबंधित ठेकेदार व अधिका:यांना जलवाहिनी गटारींच्या खालून घेऊन त्यास आवश्यक ते आवरण योग्य प्रकारे देण्याबाबत आदेशित करण्यात आल़े तसेच ले-आऊटनुसार रस्त्यांची रुंदी तपासून त्यानुसार कामे करण्याबाबत सूचित करण्यात आल़े कामांचा दर्जा व गुणवत्तेची पाहणी त्रयस्थ तज्ज्ञ समितीमार्फत करवून घेतली जाणार आह़े या पाहणीनंतरच व त्यांच्या अहवालानुसार संबंधित कामांची मोजमाप पुस्तिकेत नोंद करणे व त्यानंतर कामांची देयके अदा करणेबाबत संबंधितांना आदेशित करण्यात आल़े या वेळी सभागृह नेते कमलेश देवरे, स्थायी समिती सभापती कैलास चौधरी, महिला बालकल्याण सभापती इंदू वाघ, सहायक आयुक्त त्र्यंबक कांबळे, शहर अभियंता कैलास शिंदे, ओव्हरसिअर चंद्रकांत उगले यांच्यासह ठेकेदार व अधिकारी उपस्थित होत़े