शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

नदी किनारी स्त्री जातीचे जीवंत अर्भक सापडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 11:09 IST

शिंदखेडा तालुक्याती घटना : प्रशासनासह नागरिकांच्या सहकार्यांना वाचले प्राण 

लोकमत न्यूज नेटवर्कंिशंदखेडा  : तालुक्यतील वर्षी गावालगत असलेल्या सुर नदीच्या पुलाखाली नुकतेच जन्मलेले स्त्री जातीचे अर्भक अज्ञात व्यक्तीने फेकून दिले होते़ पोलिसांनी घटनास्थळी जावुन अर्भकावर उपचार दाखल केल्याने या अर्भकाचा जीव वाचला आहे़   तालुक्यातील वर्षी गावालगत असलेल्या सुर नदीच्या पुलाखाली रविवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास शेतात काम करणाºया मजुरांना लहान बाळाचा रडण्याचा आवाज आला. आवाजाचा शोध घेत मजूर त्या ठिकाणी गेल्यावर एका गोणपाटात लहान मुल असल्याचे आढळले. मजुरांनी ही घटना दिनेश पाटील, नरेंद्र राजपूत यांच्या लक्षात आणून दिली़ त्यांनी तत्काळ गोणपाटात बंद अर्भकाला काढून बाहेर काढले़  स्त्री जातीचे अर्भक नुकतेच जन्मल्याने ते रक्ताने व राखेने माखलेले होते. याबाबत टेमलाय येथील पोलीस पाटील किरणसिंग राजपूत यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. शिंदखेडा पोलीसांना अर्भक सापडल्याचे माहिती देण्यात आल्याने घटनास्थळी तत्काळ  पोलीस उपनिरीक्षक एम. सैय्यद, पो कॉ़ बिपीन पाटील यांनी पाहणी केली़  शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी अर्भकाला हलविण्यात आले़ रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ. भूषण काटे, डॉ सद्दाम खान यांनी परिचारिका शितल शिंदे, संतोष राजभोज, चंद्रशेखर चौधरी यांच्या मदतीने उपचार केले जात आहे़सदरील अर्भकाची प्रकृतीस्थिर असून पुढील उपचारासाठी शहरातील भाऊसाहेब हिरे महाविद्यालयात पाठविण्यात आले असुन सदरील अर्भकाचे प्राण वाचविल्याने वैद्यकीय अधिकारी काटे यांनी सहकार्य केले़ पुढील तपास केला जात आहे़ 

टॅग्स :Dhuleधुळे