शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

वाढत्या आरोग्य खर्चाने देश आर्थिक संकटाकडे : प्रवीण तोगडिया

By admin | Updated: May 21, 2017 18:37 IST

देशातील जनता आरोग्यावर दरवर्षी 14 लाख कोटी रुपये खर्च करीत आहेत.

 जळगाव,दि.21- देशाचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष करांचे मिळून एकूण उत्पन्न 16 लाख कोटी रुपये असताना देशातील जनता आरोग्यावर दरवर्षी 14 लाख कोटी रूपये खर्च करीत आहेत. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स व अन्य काही संस्थांच्यामते पुढील 20 वर्षात देशातील आजारी व्यक्तींचे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या 50 टक्के र्पयत जाईल. अशा परिस्थितीत आरोग्यावरील नागरिकांचा खर्च दर वर्षाला 280 लाख कोटींपर्यंत  जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे देश मोठय़ा आर्थिक आपत्तीच्या तोंडावर उभा असल्याचा इशारा विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष व इंडिया हेल्थ लाईनचे अध्यक्ष डॉ.प्रवीण तोगडिया यांनी दिला. 

 इंडिया हेल्थ लाईन या उपक्रमांतर्गत आरोग्यदूत नेमून त्यांना प्रशिक्षण देण्याच्या उपक्रमाचे उद्घाटन रविवारी सकाळी कालिकामाता मंदिर परिसरातील एका हॉटेलमध्ये डॉ.तोगडिया यांच्या हस्ते दीपप्रज्वालनाने झाले. 
यावेळी व्यासपीठावर  देवगिरी प्रांत अध्यक्ष डॉ.कुलदीप राऊळ, उपाध्यक्ष डॉ.विक्रम चौबे, विहिंपचे देवगिरी प्रांत मंत्री अनंत पांडे, प्रांत प्रभारी हेमंत त्रिवेदी, जळगाव अध्यक्ष सुरेंद्र मुंदडा, राजेश जहागिरदार, प्रांत सहमंत्री ललित चौधरी, आयएमएचे माजी सहसचिव डॉ.विलास भोळे, सहसचिव डॉ.स्नेहल फेगडे उपस्थित होते. 
रॉकेटच्या गतीने ही रुग्णांची संख्या वाढते आहे. 20 वर्षात देशातील 50 टक्के लोकसंख्येला आजाराने ग्रासलेले असेल. तसेच औषधोपचारावरील जनतेचा खर्च 280 लाख कोटींवर जाईल. त्यामुळे देश आर्थिक महासत्ता तर सोडाच दिवाळखोरीच्या उंबरठय़ावर लोटला जाईल, असे ते म्हणाले.