शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

धुळे महापालिकेचा आस्थापना खर्च कमी करण्यासाठी उत्पन्न वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 19:23 IST

मंत्रालयात बैठक, ४३४ कर्मचाºयांना कायम करण्याचा होता प्रस्ताव

ठळक मुद्दे४३४ कर्मचाºयांना कायम करण्याबाबत मंत्रालयात बैठकआस्थापना खर्च ५७ टक्के असून तो ३५ टक्क्यांवर आणण्याचे आव्हानआकृतीबंध मंजूर असूनही पदभरती रखडलेलीच

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : मनपाने रोजंदारी व फंडातील ४३४ कर्मचाºयांना कायम करण्याचा प्रस्ताव शासनाला सादर केला आहे़ त्याप्रश्नी बुधवारी मंत्रालयात बैठक झाली़ या बैठकीत, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर यांनी मनपाला आस्थापना खर्च कमी करण्यासाठी उत्पन्नवाढीवर भर देण्याचे आदेश दिले़मनपाने जुलै २०१७ या महिन्यात रोजंदारी व फंडातील एकूण ४३४ कर्मचाºयांना कायम करण्यासाठी शासनाला प्रस्ताव पाठविला होता़ त्यात रोजंदारी कर्मचाºयांमध्ये १९९३ पूर्वीचे ६२, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने रूजू झालेले ७३ व उच्च न्यायालयाच्या आदेशाने रूजू झालेल्या २३ कर्मचाºयांसह अन्य कर्मचाºयांचा समावेश आहे़महापालिकेचा आस्थापना खर्च सद्यस्थितीत ५७ टक्के असल्यामुळे आकृतीबंध मंजूर असूनही पदभरती रखडली आहे़ अशा परिस्थितीत ४३४ कर्मचाºयांना कायम कसे करणार? असा प्रश्न प्रधान सचिव मनिषा म्हैसकर यांनी उपस्थित केला़ मनपाने उत्पन्नवाढीसाठीच्या कार्यवाहीचा तपशिल सादर करावा, उत्पन्न किमान १० कोटींनी वाढविण्याचे प्रयत्न करावे, असेही त्या म्हणाल्या़ बैठकीस आमदार अनिल गोटे, आयुक्त सुधाकर देशमुख, कार्यालय अधीक्षक नारायण सोनार, सुनिल देवरे, भानुदास बगदे उपस्थित होते़