शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

वाढत्या थंडीचा शिशुंच्या आरोग्यावर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 22:55 IST

संडे अँकर । वाढत्या थंडीपासून बचाव करावा, हिवाळ्यात आरोग्याची काळजी घेण्याची गरज

धुळे : ऐन हिवाळ्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे वातावरणात बदल झाला आहे. गार वाऱ्यामुळे थंडीतही वाढ झाल्याने त्याचा फटका नवजात शिशूंच्या आरोग्याला बसत आहे. अशा परिस्थितीत पालकांनी नवजात शिशूंची योग्य काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.जिल्ह्यातील तापमानाचा पारा घसरत चालला आहे़ त्यामुळे आठवड्याभरापासून थंड वारे वाहू लागले आहेत. त्याचा थेट परिणाम आरोग्यावर दिसून येत आहे. विशेष: नवजात शिशूंच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. नवजात शिशूंमध्ये रोगप्रतिकार शक्ती कमी राहते. त्यामुळे त्यांच्यावर कोणत्याही विषाणूंसह जंतूचा संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. त्याचा परिणामही बाल रुग्णांवर दिसू लागला आहे़ बालरोग तज्ज्ञांकडे येणाºया रुग्णांमध्ये एक वर्षाआतील बाल रुग्णांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे.एक वर्षाआतील बालकांना कुठल्याच प्रकारचा आजार होऊ नये, या दृष्टिकोनातून प्रत्येक पालकाने विशेष काळजी घेण्याची गरज असल्याचे देखील डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.जेष्ठ नागरिकांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढल्यागेल्या काही दिवसांत किमान तापमान ९ ते १० अंशांपर्यंत घटले आहे़ त्यामुळे थंडीचे प्रमाणही वाढले आहे़ मात्र चार दिवसांपासून थंडीचा मुक्काम वाढल्याने किमान तापमानात घट होत असून दिवसभर थंडगार वारे वाहतात़ त्यामुळे नागरिकांना व चिमुकल्या विद्यार्थ्यांना घराबाहेर पडतांना स्वेटर, टोपी, मफलर, जॅकेटचा आधार घेत आहे़ त्यासाठी शहरात विक्रेत्याही दुकाने थाटली आहे़ दरम्यान नागरिक शेकोटी पेटवून ऊब घेण्यावरही भर दिला जात आहे़

टॅग्स :Dhuleधुळे