शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमणधारकांचे त्वरित पुनर्वसन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 17:33 IST

भारिप बहुजन महासंघातर्फे मनपात निदर्शने

ठळक मुद्देरेल्वे स्टेशन रस्त्यावरील एकूण घरांपैकी ५० ते ६० लोकांचे पुनर्वसन हे मोहाडी येथील घरकुलांमध्ये केल्याचे मनपा प्रशासनातर्फे सांगण्यात येत आहे. मात्र, अनेक जण पुनर्वसनापासून वंचित आहेत. त्यामुळे अतिक्रमणधारकांना एकात्मिक गृहनिर्माण योजनेंतर्गत सुरू असलेल्या घरकुलांमध्ये घरकुले द्यावीत, अशी मागणी निवेदनात नमूद करण्यात आली आहे.यावेळी भारीप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष भैय्यासाहेब पारेराव, मिलिंद वाघ, योगेश जगताप, गौतम बोरसे, योगेश बोडखे, आकाश बागुल, भोला अहिरे, सागर मोहिते, इंद्रजित कर्डक, सनी जाधव उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

धुळे :  रेल्वेस्टेशनरोडवर झालेल्या अतिक्रमणधारकांचे पूर्णपणे पुनर्वसन करावे, अशी मागणी भारीप बहुजन महासंघातर्फे करण्यात आली आहे. या मागणीसाठी भारीप बहुजन महासंघाच्या पदाधिकाºयांनी मनपात निदर्शने केली. तसेच मनपाचे साह्यायक आयुक्त एस. आर. गोसावी यांना निवेदनही दिले. निवेदनात म्हटले आहे, की मनपा प्रशासनाने रेल्वे स्टेशनरोडवरील अतिक्रमण गुरुवारी काढले. चूकीच्या पद्धतीने ही कारवाई झाली आहे. पोलीस बळाचा वापर करून अनंतराव बागुल यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. या घटनेचा निषेध आहे.