शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
5
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
6
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
7
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
8
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
9
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
10
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
11
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
12
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
13
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
14
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
15
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
16
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
17
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
18
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
19
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
20
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

आदर्श कनिष्ठ महाविद्यालयास दोन पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 11:54 IST

साक्री तालुका विज्ञान प्रदर्शन : माध्यमिक गटात दुसरा तर शिक्षक गटात उत्तेजनार्थ 

लोकमत न्यूज नेटवर्कजैताणे : तालुका विज्ञान प्रदर्शनात आदर्श विद्या मंदिर आणि कनिष्ठ महाविद्यालयाला दोन पारितोषिक मिळाले आहे.छडवेल कोर्डे येथे नुकतेचे झालेल्या तालुका विज्ञान प्रदर्शनात आदर्श विद्या मंदिर आणि कनिष्ठ महाविद्यालयातर्फे एकूण आठ उपकरणे मांडण्यात आली. त्यातून इयत्ता न्९ वी ते १२ वी गटातून कारखान्यातून बाहेर पडणाºया सांडपाण्याचा पूर्नवापर या उपकरणाला दुसरा क्रमांक मिळाला. हे उपकरण तुषार चैत्राम जाधव व दिपाली महेंद्र खैरनार या नववीच्या विद्यार्थ्यांनी तयार केले होते. त्यांना शाळेतील विज्ञान शिक्षक डी.एस.पावरा यांचे मार्गदर्शन  लाभले. तर कनिष्ठ महाविद्यालयातील रसायन शास्त्राचे शिक्षक डी.ए.तोरवणे यांनी गोवर - रुबेला या विषयावर शिक्षक उपकरण बनविले होते. त्याला शिक्षक गटात उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. तालुका विज्ञान प्रदर्शनात पारितोषिक मिळविणाºया दोन्ही विद्यार्थी व शिक्षक यांचे संस्था चालक, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, सर्व शिक्षक व परिसरातील पालक आणि विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले आहे.

टॅग्स :Dhuleधुळे