शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! आनंदराज आंबेडकरांची एकनाथ शिंदेंना साथ; शिंदेसेना-रिपब्लिकन सेनेच्या युतीची घोषणा
2
बाबर क्रूर, अकबर सहिष्णू तर औरंगजेब मंदिर पाडणारा', NCERT ने पुस्तकात केले मोठे बदल
3
तिकीट काढले विमानाचे, प्रवास घडला कारचा; Air India च्या प्रवाशांसोबत नेमके काय घडले?
4
लँडिंगसाठी जागाच मिळेना, एकाच वेळी १७३ प्रवाशांचा जीव होता धोक्यात; इंडिगोच्या पायलटने 'अशी' दाखवली हुशारी!
5
गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेने कसे कमावले पैसे, भारतात स्थायिक होण्याचे कारणही सांगितले
6
मुलाच्या हव्यासापोटी जन्मदाता बापच झाला हैवान; ७ वर्षांच्या लेकीला कालव्यात फेकून मारलं
7
श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती दररोज करता का? शुभ-लाभ होतात, स्वामी कायम सोबत राहतात!
8
Chaturmas 2025: चातुर्मासात गुरुवारपासून सुरू करा दत्तबावनी, फक्त पाळा 'हे' नियम!
9
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळ पहिल्या क्रमांकावर राज्य करणारे गोलंदाज!
10
एकटे PM मोदीच आठवड्याला १०० तास काम करतात; '७० तास'वरून ट्रोल झालेल्या नारायण मूर्तींचं प्रशस्तीपत्रक
11
गुवाहाटीची रहीमा सोनमपेक्षाही भयंकर! पतीला संपवलं अन् बेडरूमध्येच गाडलं, शांततेत झोपली; कशी पकडली गेली?
12
सूर्य गोचराने शुभ राजयोग: ७ राशींचे कल्याण, भाग्याची साथ; महिनाभर ‘हे’ करा, लाभच लाभ मिळवा!
13
चला हवा येऊ द्या! CHYD चं नवं शीर्षक गीत रिलीज; कॉमेडीच्या गँगवॉरची झलक बघा
14
मस्क अजूनही नंबर १, पण झुकरबर्गला बसला मोठा धक्का! AI च्या कामगिरीने 'हा' उद्योगपती झाला जगात दुसरा श्रीमंत!
15
IND vs ENG: शुभमन गिलने कोहलीसारखा ब्रँड बनण्याचा प्रयत्न करू नये, माजी क्रिकेटपटूचा महत्त्वाचा सल्ला!
16
धक्कादायक...! डोनाल्ड ट्रम्प यांना भारतात पाठवायचंय 'मांसाहारी दूध', सरकारचा स्पष्ट नकार; जाणून घ्या काय आहे हा संपूर्ण प्रकार?
17
"दीपक काटे चांगले काम करेल म्हटलं होतं, पण..."; गायकवाडांवरील हल्ल्याचा मंत्री बावनकुळेंनी केला निषेध
18
कमाल! १ मार्काने नापास झाली पण रडत नाही बसली; जिद्दीने अभ्यास करून स्वप्न केलं साकार
19
ऑस्कर पुरस्कार विजेते सत्यजित रे यांचे बांग्लादेशातील घर पाडले; भारताने दिलेली दुरुस्तीची ऑफर

धुळ्य़ात दीड लाखाचा गुटखा जप्त

By admin | Updated: June 15, 2017 12:53 IST

पुढील कार्यवाहीसाठी अन्न व सुरक्षा विभागाच्या ताब्यात देण्यात आला आह़े

ऑनलाईन लोकमतधुळे, दि. 15 - शहरातील मौंलवीगंज व मच्छिबाजार येथे छापा टाकून अपर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने   सुमारे एक ते दीड लाखांचा गुटखा जप्त केला आह़े  जप्त केलेला साठा पुढील कार्यवाहीसाठी अन्न व सुरक्षा विभागाच्या ताब्यात देण्यात आला आह़े मौलवीगंज व मच्छिबाजार परिसरात बेकादेशीपणे गुटख्याचा साठा करण्यात आला असल्याची गुप्त माहिती अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे यांना मिळाली़ त्यानुसार त्यांनी त्याच्या पथकाला कारवाईचे आदेश दिल़े पथकाने बुधवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास तेथे छापा टाकला़  मौलवीगंज येथे एका किराणा दुकानात व मच्छिबाजार परिसरात एका दुकानाजवळील पत्र्याच्या शेडमध्ये विमल गुटख्याचा साठा मिळून आला़ तेथून एकुण एक ते दीड लाख रूपये किंमतीचा सात पोते गुटखा जप्त करण्यात आला़ जप्त केलेला  साठा पुढील कार्यवाहीसाठी अन्न व सुरक्षा विभागाच्या ताब्यात देण्यात आला आह़े याबाबत रात्री उशिरार्पयत आझादनगर पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद झालेली नव्हती़ 70 हजारांचा दारूसाठा जप्त, दोघांविरूध्द गुन्हाविशेष पथकाने  धुळे शहरातील चैनी रोड, गल्ली क्रमांक 4 मधील सागर बिअर बारवर छापा टाकला़ तेथून 70 हजार रूपयांचा देशी-विदेशी दारू, बियरचा साठा जप्त केला़ तेथे बेकायदेशीपणे दारू विक्री होत होती़ याप्रकरणी बिअरबार मालक संतोष गोपालदास जयस्वाल व हेमंत रमेश सातभाई (रा़ मोहाडी) यांच्याविरूध्द आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े