शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्याचा तापमानाचा  पारा ३९ अंशावर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 11:57 IST

नागरिकांमध्ये धास्ती, दुपारी रस्त्यांवर शुकशुकाट 

ठळक मुद्देमार्चमध्येच सूर्याचा प्रकोप गेल्या दोन दिवसांत तापमानात ३ अंश सेल्सिअसने वाढ दिनचर्येतही बदल, पहाटे कामे उरकण्यावर भर 

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहराच्या तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. सोमवारी ३९.६ कमाल तापमान नोंदवले गेले. अवघ्या दोन दिवसात तापमानात ३ अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यात काय परिस्थिती असेल, या कल्पनेने नागरिक चांगलेच धास्तावले आहेत. वाढत्या तापमानाचा परिणाम दुपारच्या वर्दळीवर झाला असून सोमवारी रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत आहे. रूमाल, गॉगल, शितपेये, छत्री यांच्या वापरात वाढ होत आहे. तापमान वाढत असताना आर्द्रता मात्र घटत असल्याने उन्हाची दाहकता वाढत चालली आहे. वाढत्या उन्हाचा परिणाम बाजारपेठेवरही दिसून आला. दुपारी ग्राहक नसल्याने विक्रेत्यांनी छत्र्या, तंबूच्या सावलीचा सहारा घेतला. वाढत्या तापमानाचा परिणाम  नागरिकांच्या दिनचर्येवरही होत आहे. महत्त्वाची कामे सकाळी करण्याकडे कल वाढला आहे. दुपारी चार वाजेनंतर रस्त्यांवर वर्दळ वाढत असून रात्री उशीरापर्यंत रस्त्यांवर गर्दी दिसते. दिनांक    कमाल    किमान २३ मार्च    ३६.२    २०.०२४ मार्च    ३७.६    १८.०२५ मार्च    ३८.६    १८.०२६ मार्च    ३९.६    १८.६ 

टॅग्स :Dhuleधुळे