शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे प्रलंबित मागण्यांसाठी घंटानाद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 11:11 IST

आॅनलाइन लोकमत धुळे : आपल्या विविध प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्टÑ राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनतर्फे दुपारी जिल्हा परिषदेतील ...

ठळक मुद्देजि.प. कर्मचाºयांच्या विविध मागण्या प्रलंबितनिवेदने देवूनही शासनाने लक्ष दिले नाही प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी केला घंटानाद

आॅनलाइन लोकमतधुळे : आपल्या विविध प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्टÑ राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनतर्फे दुपारी जिल्हा परिषदेतील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ घंटानाद करून प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. युनियनतर्फे विविध मागण्यांचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरन डी. यांना दिले.चौथ्या,पाचव्या व सहाव्या वेतन आयोगापासून जिल्हा परिषद अंतर्गत काम करणाºया विविध संवर्गाच्या वेतनश्रेणीतील त्रृटी ७वा वेतन आयोग लागू होण्यापूर्वी दूर कराव्यात. अंशदान पेंशन योजना रद्द करून तत्काळ पूर्ववत पेंशन योजना लागू करावी, ग्रामविकास विभागाने सुधारित आकृतीबंधात पदे कमी करू नये, महाराष्टÑ विकास सेवा मधून वर्ग-२ची पदे तत्काळ भरण्यात यावीत, जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत वाहन चालकांची पदे पूर्ववत ठेवावीत, जि.प.तील करार, कंत्राटी पद्धतीने वर्षानुवर्षे कार्यरत कर्मचाऱ्यांना कायम करावे आदी कर्मचाºयांच्या मागण्या आहेत. महाराष्टÑ राज्य जिल्हा परिषद अंतर्गत काम करणाºया कर्मचाºयांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. त्यासोबतच निवेदने देवून चर्चा करण्यात आली. धरणे आंदोलन करण्यात आलो. तरीही प्रशासनाने जिल्हा परिषद कर्मचाºयांच्या प्रलंबित मागण्या सोडविल्या नाही. त्यामुळे अखेर राज्य जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटना, जिल्हा परिषद आरोग्य कर्मचाºयांनी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी २ जुलै रोजी जिल्हा परिषदेतील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर घंटानाद आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले.घंटानादानंतर मागण्यांचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरन डी. यांना देण्यात आले. यावेळी संघटनेचे राज्याध्यक्ष बलराज मगर, जि.प. कर्मचारी युनियनचे जिल्हाध्यक्ष दिनेश महाले, लेखा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष डी.एम.पाटील, वाहन चालक संघटनेचे अध्यक्ष राहूल पवार, चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अनिल बैसाणे, क्रास्ट्राईब संघटनचे किशोर पगारे, एकनाथ चव्हाण, महिला अध्यक्षा रंजना साळुंखे यांच्यासह सुमारे २०० कर्मचारी या घंटानाद आंदोलनात सहभागी झाले होते. 

टॅग्स :Dhuleधुळे