शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

सफाई कर्मचा-यांना मिळणार घरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 11:31 IST

महापालिका : २ हजार ७२० चौमी जागेची संपादन प्रक्रिया पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : महापालिकेच्या सफाई कर्मचाºयांना हक्काची घरे दिली जाणार असून त्यासाठी २ हजार ७२० चौमी जागा संपादीत करण्यात आली आहे़ त्यानिमित्त भाजप कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय पवार यांनी भाजप पक्षश्रेष्ठी व महापालिका अधिकाºयांचे आभार मानले आहेत़सफाई कामगारांना डॉ़ बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजनेचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी कामगार आघाडीतर्फे २७ फेब्रुवारीला महापालिका आयुक्त, महापौर, स्थायी समिती सभापतींकडे करण्यात आली होती, त्याची दखल घेऊन कार्यवाही करण्यात आली़ या प्रस्तावासाठी संरक्षण राज्यमंत्री डॉ़ सुभाष भामरे, भाजप कामगार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष संजय केनेकर, जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी प्रयत्न केले़ त्यामुळे भाजप कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय नरेश पवार यांनी पक्षाच्या पदाधिकाºयांचे आभार मानले़  यावेळी उपाध्यक्ष सुरज अहिरराव, जिल्हा सरचिटणीस  किशोर जाधव, महानगर उपाध्यक्ष अनिल दिक्षित, गणेश वाडेकर, शुभम गुरव, दिपक डंगोरे, राज अहिरे, कामगार प्रतिनिधी हिरालाल डंगोरे, काशिनाथ लोहरे, चंदन घारू, सुभाष पवार, गुरू घारू उपस्थित होते़ स्थायी समिती सभापती वालिबेन मंडोरे यांच्या प्रयत्नांमुळे १२ जून २०१८ च्या सभेत रामदेव बाबा नगरमधील वाल्मिकी मेहतर समाजाच्या सफाई कामगारांना आवास योजनेचा लाभ देण्यासाठी सर्व्हे क्रमांक ५३२/१/अ मधील जागा आरक्षित करण्यात आली होती़ त्यानुसार २७२०़१० चौमी जागा जिल्हाधिकाºयांकडे संपादीत करण्यात आली आहे़ त्यामुळे सफाई कामगारांना स्वत:ची घरे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे़

टॅग्स :Dhuleधुळे