शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
3
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
4
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
5
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
6
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
7
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
8
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
9
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
10
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
11
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
12
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
13
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
14
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
15
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
16
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
17
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
18
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
20
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

घर कोसळून ८० हजाराचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 23:29 IST

सोनगीर : सुदैवाने स्वयंपाक घरात कुणी नसल्याने दुर्घटना टळली

सोनगीर : धुळे तालुक्यातील सोनगीर येथील डॉ.आंबेडकर चौकात सोमवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास धाब्याचे घर पडले. या घटनेत स्वयंपाकघरासह संसारपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेत ८० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा पंचनामा करण्यात आला आहे. सुदैवाने ही घटना घडली त्यावेळी स्वयंपाकघरात कोणी नसल्याने मोठी दुर्घटना टळली.सोनगीर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात भटू केशव मोरे आपल्या परिवारासह राहतात. घरची परिस्थिती हलाखीची असून त्यांनी मिळेल ते काम करीत पै पै जमा करीत पत्राच्या छपराचे घर बांधले. घराशेजारील एक धाब्याची खोली काही दिवसांपूर्वी त्यांनी विकत घेऊन तेथे स्वयंपाकघर केले. सोमवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास या स्वयंपाकघरावरील धाबे अचानक कोसळले. त्यात स्वयंपाक घरातील सर्व साहित्य, गॅस शेगडी, फ्रीज व धान्याचे मोठे नुकसान झाले आहे.या घटनेत स्वयंपाक खोली व संसारोपयोगी साहित्याचे ८० हजार रुपयाचे नुकसान झाल्याचा पंचनामा तलाठी जे. बी. बांगर व कोतवाल शरद माळी यांनी केला आहे.दरम्यान, भटू मोरे यांची परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांना त्वरीत शासकीय मदत मिळावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :Dhuleधुळे