शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
3
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
4
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
5
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
6
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
7
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
8
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
9
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
10
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
11
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
12
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
13
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
14
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
15
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
16
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
17
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
18
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
19
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
20
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया

धुळे महापालिकेसमोर शिवसेनेतर्फे मालमत्ता कराच्या बिलांची होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 11:39 IST

वाढीव कर आकारणीला विरोध, मालमत्तांच्या पुर्नमुल्यांकनाची मागणी

ठळक मुद्दे- मालमत्तांच्या पुर्नमुल्यांकनाची मागणी- मनपाच्या कर आकारणीचा नागरिकांसह गाळेधारकांनाही फटका - मालमत्ता कराच्या बिलांची मनपासमोर होळी

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : महापालिकेतर्फे वाढीव दराने करआकारणी केली जात असल्याचा आरोप करीत शिवसेनेतर्फे मनपासमोरच मालमत्ता कराच्या बिलांची होळी करण्यात आली़ करआकारणीचा दर कमी करून मालमत्तांचे पुर्नमुल्यांकन करण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेतर्फे यावेळी करण्यात आली़ध्शहरात असलेल्या मनपा मालकीच्या व्यापारी संकुलातील गाळेधारकांकडून भाडेकर, वाढीव रेडीरेकनर, नव्याने कर आकारणी होत असलेला सेवा कर त्यामुळे गाळेधारकांना मोठा भुर्दंड बसणार आहे़ तसेच शहरातील नागरिकांच्या दरडोई उत्पन्नाचा विचार न करता प्रशासनाकडून मालमत्ता कराची आकारणी होत आहे़ त्यामुळे शहरातील सर्वसामान्य नागरिक, व्यापारी वर्ग भरडला जात आहे़ गाळेधारकांना तसेच मालमत्ताधारकांना कर आकारणी कोणत्या हिशेबाने होते, याची सुस्पष्टता होणे आवश्यक आहे़ त्यामुळे प्रशासनातर्फे मालमत्तांचे पुर्नमुल्यांकन करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली़ तसेच मालमत्ता कराच्या बिलांची होळी करण्यात आली़ यावेळी विरोधी पक्षनेत्या वैशाली लहामगे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हिलाल माळी, प्रा़ शरद पाटील, सतिश महाले, विश्वनाथ खरात, राजेश पवार, भुपेंद्र लहामगे, राजेंद्र पाटील, सुनिल बैसाणे, भटू गवळी, किरण जोंधळे, पंकज भारस्कर, हेमा हेमाडे, रविंद्र काकड, जोत्स्ना पाटील, प्रफुल्ल पाटील, ललित माळी उपस्थित होते़