शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

पुरग्रस्तांना केली जीवनावश्यक  वस्तुंची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 22:18 IST

महाराष्ट पुरोगामी शिक्षक संघटना  : कोल्हापूर, सांगली येथे १०१ कीट केले रवाना

धुळे : कोल्हापूर, सांगली येथील पूरग्रस्तांना महाराष्टÑ पुरोगामी शिक्षक संघटनेतर्फे जीवनावश्यक वस्तुंची मदत करण्यात आली.यात एका कीटमध्ये पाच किलो तांदूळ, एक किलो तुरदाळ, पाच किलो गव्हाचे पीठ, १ किलो गोडेतेल, पावकिलो तिखट, १ किलो साखर, २५० ग्रॅम चहापूड, दंतमंजन, खोबरेल तेल, मीठ आदी गृपपयोगी वस्तुंची मदत केली. असे एकूण १०१ कीट तयार करून प्राथमिकचे शिक्षणाधिकारी मनीष पवार यांच्या प्रमुख उपस्थितीतून जिल्हा परिषद आवारातून कोल्हापूरकडे रवाना करण्यात आले. शिक्षणाधिकारी मनीष पवार यांनीही दोन कीट मदत केली. यासाठी संघटनेचे जिल्हाध्यक्ष उमराव बोरसे, सरचिटणीस भूपेश वाघ, कार्याध्यक्ष प्रशांत महाले, महिला अध्यक्षा दीपा मोरे, विभागीय अध्यक्ष प्रभाकर चौधरी, महिला सरचिटणीस प्रतिभा वाघ, कार्याध्यक्ष सुरेखा बोरसे, रवींद्र देवरे, दिलीप वाडेकर, ऋषिकेश कापडे, खुशाल चित्ते, गोपाल चौधरी, विनय नेरकर, गणेश पाटील, मधुकर देवरे, वैशाली बच्छाव, संगीता ठाकरे, संजय शेवाळे, कमलेश चव्हाण, कैलास सोनवणे, आर.टी.वाघ, मीरा परोडवाड, रंजना राठोड, मंगेश राजपूत यांनी परिश्रम घेतले. दरम्यान शिक्षक संघटनेच्या या उपक्रमाचे अनेकांनी कौतुक केलेले आहे.  

टॅग्स :Dhuleधुळे