शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

‘तो’ धोकेदायक स्लॅब काढला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2019 12:38 IST

मनपा : अन्य शाळांच्या दुरूस्तीचीही गरज

धुळे : पुणे शहरातील कोंढवा शाळेची भिंत कोसळून प्राणहाणी झाली होती़ या पार्श्वभूमीवर धुळ्यातील मनपाच्या उर्दू शाळेचा धोकेदायक स्लॅब पडून दुर्घटना घडू शकते़, असे वृत्त ‘लोकमत’ने दिले होते़ त्याची दखल घेत तत्काळ हा स्लॅब काढण्यात आलाशहरासह ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात येण्यासाठी जिल्हा परिषद व महापालिका शाळेत विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले जाते़ मनपाच्या शाळांच्या दुरूस्तीसाठी मनपा शिक्षण मंडळाकडून वेळावेळी महापालिकेकडे बजेट सादर करण्यात येतो. मात्र तरी देखील शाळांची स्थितीत बदल होऊ शकत नसल्याने पालकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे़आठवड्याभरापासून रिमझिम सुरू असलेल्या मनपा शाळा गळू लागल्या आहेत़ अनेक शाळा दुरुस्तीअभावी कशाबशा तग धरून उभ्या आहेत. त्यामुळे मनपाच्या शाळा विविध समस्यांनी ग्रासल्या आहेत.जीवघेणा स्लॅब काढलाशहरातील भंगार बाजारातील मनपाच्या उर्दू शाळेच्या इमारतीला लागून असलेला जीर्ण स्लॅबवरून विद्यार्थी सुटीमध्ये फिरतात़ त्यामुळे दोन विद्यार्थी त्यावरून पडून जखमी झाल्याची घटना देखील घडली होती़ जीर्ण व धोकेदायक स्लॅबमुळे दुर्घटना घडू शकते़‘लोकमत’ने या संदर्भात वृत्त प्रसिध्द केल्यानंतर शाळेच्या इमारतीचा स्लॅब तत्काळ काढण्यात आला आहे़शाळेच्या विद्यार्थ्यांना पाणी पिण्यासाठी टाकी बांधण्यात आली आहे़ मात्र टाकीचे नळ चोरीला गेल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत होती़ मात्र आता स्वच्छतागृहासह इतर समस्या प्रशासनाने मार्गी लावल्याने विद्यार्थी, पालकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

टॅग्स :Dhuleधुळे