शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील डिजीटल शाळांच्या उपक्रमांची मुख्यमंत्र्यांना दिली माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 22:01 IST

हर्षल विभांडीक : विद्यार्थ्यांशी संवाद साधणार मुख्यमंत्री

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : डिजीटल शाळांचे प्रणेते हर्षल विभांडीक यांनी सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन डिजीटल शाळा उपक्रमाची माहिती दिली़ दिल्ली येथील ‘एनसीपीसीआर’ ने केलेल्या ‘इम्पॅक्ट अ‍ॅनालिसीस’ अहवालाची माहिती दिली़जिल्ह्यातील डिजीटल शाळा उपक्रमाच्या माध्यमातून तंत्रस्नेही शिक्षकांची एक फळी तयार झाली आहे़ डिजीटल वर्गाच्या माध्यमातून विविध नाविण्यपूर्ण उपक्रम राबविले जातात़ देश विदेशातील शिक्षक व शिक्षकतज्ज्ञ आता डिजीटल वर्गाव्दारे जिल्ह्यातील ग्रामीण व आदिवासी क्षेत्रातील विद्यार्थ्यांना ज्ञानदान करणार आहेत़ या उपक्रमाची सुरूवात ५ जानेवारी पासून होत असून त्याची पूर्वतयारी म्हणून दिवाळीच्या सुट्यांमध्ये जि़प़ शाळांच्या शिक्षकांना ‘इंग्लीश स्पिकींग’चे प्रशिक्षण देण्यात आले़ त्यात त्यांना शाळेची, गावाची व विद्यार्थ्यांची ओळख इंग्रजीत कशी करून द्यावी याचे प्रशिक्षण देण्यात आले़ आता आठवड्यातून २ दिवस जिल्ह्यातील जि़प़ शाळा डिजीटल वर्गांच्या माध्यमातून अमेरिकेतील शिक्षकांशी जोडल्या जाणार आहेत़ मुख्यमंत्र्यांनी देखील या उपक्रमाचे अभिनंदन केले़ मुख्यमंत्री लवकरच धुळयातील सर्व जि़प़ शाळांच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत़

टॅग्स :Dhuleधुळे