शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

बलात्कार करणाया आरोपींना फाशी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 21:18 IST

कठुआ घटना प्रकरण   : जिल्हा प्रशासनामार्फत राष्टपती रामनाथ कोविंद यांना पाठविले निवेदन

धुळे : जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यातील आठ वर्षाच्या मुलीच्या बलात्कार व खून खटल्यातील आरोपींना विशेष न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. मात्र या आरोपींना फाशीची शिक्षा मिळावी अशी मागणी इन्साफ आक्रोश मोर्चा संयोजन समितीतर्फे जिल्हा प्रशासनामार्फत राष्टÑपती रामनाथ कोविंद यांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की, भारतीय न्यायप्रणालीत फाशीची शिक्षा देतांना खून व तत्सम गुन्हयात दुर्मिळातून दुर्मिळ गुणधर्म तपासून फाशीची शिक्षा दोषींना दिली जाते. कठुआत आठ वर्षीय मुलीवर बलात्कार करून अत्यंत निर्दयपणे खून करण्यात आला. ही घटना अतिशय निंदनीय असून, या खटल्यातील दोषींना फाशीची शिक्षा देण्यात यावी.मृत पिडीतेच्या पालकांना निष्पक्ष न्यायालयीन चाचणीचा अधिकार असून, पठाणकोठ विशेष न्यायालयाच्या निकालाविरूद्ध उच्च न्यायालयात सरकारी अधिवक्ता नेमून सर्व आरोपींना फाशीची शिक्षा मिळावी असे प्रयत्न करावेत. तसेच भारतात अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार व हत्या करणाºया नरधामांविरूद्ध फाशीची शिक्षा देणारा कायदा अस्तित्वात आणावा. कठूआ प्रकरणातील आरोपींना इतकी कमी शिक्षा मिळत असतेल तर असे गुन्हे करणाºयांच्या मनातील कायद्याची भीती नष्ट होऊन असे गुन्हे देशात मोठ्या प्रमाणावर घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जनभावनेचा आदर करून मागणी मान्य करावी अशीही मागणी करण्यात आली. निवेदनावर अ‍ॅड. जुबेर शेख, दाऊस मन्सुरी, कैसर अहमद, समीर काझी, आरीफ अन्सारी, सै.शाहरूख सै.सईद, अशफाक मन्सुरी, रईस काझी, खाटीक अश्पाक, आदींच्या स्वाक्षºया आहेत. 

 

टॅग्स :Dhuleधुळे