शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

मेडीकल कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये हातसफाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 19:41 IST

७८ हजाराचा मुद्देमाल : चोरटा कॅमेरात कैद

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : सुरत-नागपूर बायपास चक्करबर्डी जवळील हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारातील मुलांच्या हॉस्टेलच्या कॅन्टीनमध्ये चोरट्याने प्रवेश करत ७८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार रविवारी सकाळी उघडकीस आला. याप्रकरणी पोलीसांत चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरट्यांनी कॅन्टीनच्या मागील बाजूच्या अंगणातील दरवाजातून हॉस्टेलच्या कॅन्टीनमध्ये प्रवेश केला. चोरट्यांनी मुलांच्या हॉस्टेलच्या कॅन्टीनमधील गल्ल्यातील साठ हजार रुपये, मंगळसुत्र आणि अन्य साहित्य चोरट्यांनी चोरून नेले. रविवारी सकाळी कॅन्टीनचा दरवाजा उघडला असता हा प्रकार उघडकीस आला. कॅन्टीनमध्ये काम करणारे सर्वजण बाजूच्या अंगणात झोपले होते. याचा फायदा घेत चोरट्याने या मुद्देमालावर डल्ला मारला.चोरीची घटना घडल्याचे समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मेडिकल परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले असून चोरट्याचा त्यात वावर सुरु असल्याचे दिसत आहे़ त्यामुळे चोरट्याचा शोध सुरु केला असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले़ 

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी