शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

गुड्या खून प्रकरणी समितीचा तपास सूरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 16:25 IST

पोलीस अधीक्षक : माहितीचे संकलन सुरु

ठळक मुद्देगुड्या खूनाचा तपास कामी विशेष चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे़ त्यानुसार मालेगावचे सहाय्यक पोलीस अधीक्षक हर्ष पोतदार यांना समितीचे प्रमुख नियुक्त करण्यात आलेले आहे़तपासी अधिकारी तथा उपअधीक्षक हिम्मत जाधव, मालेगावचे उपअधीक्षक गजानन सातमाने, पोलीस निरीक्षक विठ्ठल ससे, पोलीस अधीक्षक यांचे वाचक आनंद निकम, चाळीसगावचे सहाय्यक पोलीस अधीक्षक जितेंद्र सपकाळे, गुन्हे शाखेचे पंजाबराव राठोड यांचा समावेश करण्यात आला़ समितीचे कामकाज सुरु देखिल झाले आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : रफियोद्दीन शफियोद्दीन शेख उर्फ गुड्ड्या याचा खून प्रकरणाचा तपास आता ‘विशेष चौकशी समिती’ यांच्यामार्फत सुरु करण्यात आलेली आहे़ स्थानिक पोलीस देखील त्यांना मदत करत असल्याचे पोलीस अधीक्षक एम़ रामकुमार यांनी सांगितले़ गुड्याचा खून १८ जुलै रोजी सकाळी झाल्यानंतर स्थानिक पोलिसांनी तपासाची गती दिली होती़ टप्या-टप्प्याने मुख्य संशयित आणि त्यांना मदत करणारे अशा सुमारे १६ जणांना जेरबंद करण्यात पोलिसांनी यश आले आहे़ अशातच हे प्रकरण मुंबई क्राईम ब्रँचकडे सुपुर्द करण्यासंदर्भात चर्चेला उधाण आले होते़ पण, तो निर्णय अद्याप बाकी असलातरी याबाबतच मात्र विशेष चौकशी समिती (एसआयटी) स्थापन करण्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आणि त्यानुसार पोलीस आयुक्तांना सूचना देण्यात आली़ 

गुड्या खून प्रकरणाच्या तपासासाठी विशेष चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे़ कामकाजासाठी समितीचे सदस्य बुधवारी धुळ्यात आलेले नव्हते़ असे असलेतरी समितीचे कामकाज मात्र सुरु झाले आहे़ - एम़ रामकुमारपोलीस अधीक्षक, धुळे