शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सहावा संशयित आरोपी पुण्यातून जेरबंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 00:56 IST

गुड्ड्या खून प्रकरणातील सहाव्या संशयित आरोपीला पुणे जिल्ह्यातील दौंड येथून गुरुवारी पहाटे ताब्यात घेण्यात आले़ पकडलेल्या संशयिताचे विक्की चावरे असे नाव आहे़

ठळक मुद्देगुड्ड्या खून प्रकरणात १२ जण अटकेतदौंड येथून गुरुवारी पहाटे ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : गुड्ड्या खून प्रकरणातील सहाव्या संशयित आरोपीला पुणे जिल्ह्यातील दौंड येथून गुरुवारी पहाटे ताब्यात घेण्यात आले़ पकडलेल्या संशयिताचे विक्की चावरे असे नाव आहे़ त्याला विशेष पथकाने धुळ्यात आणले़ याप्रकरणी आता संशयित आरोपी ६ आणि त्यांना मदत करणारे ६ असे एकूण १२ जण अटकेत आहेत़मंगळवार, १८ जुलै रोजी पहाटे गुड्ड्याचा खून झाला़ यात बंदुकीसह तलवार आणि धारदार शस्त्राचा वापर झाला होता़ ही घटना सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झाल्यानंतर संशयितांची नावे जाहीर करण्यात आली़ त्यांची नावे सांगणाºयांना पोलीसांनी बक्षीस जाहीर केले़ याकामी विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली होती़ त्यांना मुंबई, पुणे, नाशिक, जळगाव आदी ठिकाणी आरोपींच्या शोधासाठी पाठविण्यात आले होते़ताब्यात असलेले संशयितसुुरुवातीला पोलिसांनी सागर साहेबराव पवार उर्फ कट्टी आणि अभय उर्फ दादू देवरे या दोघांना अटक केली़ त्यानंतर भीमा देवरे व योगेश जगताप या दोन आरोपींना दोंडाईचा येथे बुधवारी पहाटे पाठलाग करून अटक करण्यात आली. तर गणेश बिवाल यास मध्य प्रदेशातील खंडवा येथून अटक करण्यात आली. विशेष पथकाने पुण्यातील दौंड येथून एका साखर कारखान्यातील कामगाराच्या निवासस्थानी लपून बसलेला विक्की चावरे यास गुरुवारी पहाटे ताब्यात घेतले़ त्यामुळे संशयित आरोपींची संख्या आता सहावर पोहचलेली आहे़ तसेच त्यांना मदत करणारेदेखील पोलिसांच्या रडारवर आहे़ घटना घडल्यापासून ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये ६ जणांचा समावेश आहे़ त्यामुळे मुख्य संशयित आरोपी आणि त्यांना मदत करणाºयांची संख्या आता १२ झालेली आहे़