शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

धुळेकरांसाठी पालकमंत्री उतरले रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 22:54 IST

कोरोनाचा धसका : विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न

धुळे : धुळे शहरासह जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक सूचनांचे पालन करीत कोरोना विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी पुढे यावे म्हणून पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी सायंकाळी चौका चौकात जात सहकार्य करण्याचे आवाहन केले.पालकमंत्री श्री. सत्तार यांनी तिरंगा चौक, गांधी पुतळा, शंभर फुटी रोड, दत्त मंदिर चौक येथे कॉर्नर सभा घेत नागरिकांमध्ये जनजागृती केली यावेळी आमदार डॉ. फारुख शाह, आमदार मंजुळाताई गावित, जिल्हाधिकारी संजय यादव, पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित आदी उपस्थित होते.पालकमंत्री सत्तार यांनी धुळे शहरातील विविध भागांना भेट देत तेथे कोपरा सभा घेतल्या. यावेळी त्यांनी नागरिकांना कोरोनाविषाणू पासून घ्यावयाची काळजी या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळावी, नियमितपणे मास्क वापरावा, सोशल डिस्टन्स ठेवावे, हात वेळोवेळी साबणाने स्वच्छ धुवावेत. तसेच राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन केले.

टॅग्स :Dhuleधुळे