शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

यंदाच्या दराबाबत हमीपत्र, मागील फरक मिळेपर्यंत ऊसतोड नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 12:37 IST

पिंंपळनेर येथील बैठकीतील निर्णय : साक्री तालुका ऊस उत्पादक संघर्ष समितीचा पवित्रा 

ठळक मुद्दे द्वारकाधीश कारखान्याने त्या दरापेक्षा १४४ रुपये कमी दराने ऊस घेतला होता.ऊस उत्पादकांना १४४ रूपयांचा फरक मिळावाशेतकºयांनी व्यक्त केला रोष

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपळनेर : कोणताही साखर कारखाना ऊस उत्पादक शेतकºयांना २०१७-१८ या चालू वर्षाच्या गाळपासाठी दराबाबत हमीपत्र देत नाही, तसेच मागील वर्षी इतर कारखान्यांनी दिलेल्या अडीच हजार रुपये प्रतिटन या दराप्रमाणे द्वारकाधीश कारखाना १४४ रूपयांचा फरक अदा करत नाही, तोपर्यंत तालुक्यातील ऊस ऊत्पादकांनी ऊस न तोडण्याचा एकमुखी निर्णय साक्री तालुका ऊस उत्पादक संघर्ष समितीच्या शुक्रवारी येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला.या निर्णयामुळे शेतकरी वर्गाने आता संघर्षाचा पवित्रा घेतला आहे. माजी खासदार बापू चौरे यांच्या अध्यक्षतेखाली  येथील शासकीय विश्रामगृहात समितीची बैठक झाली.  यावेळी शेतकºयांनी रोष व्यक्त करत  प्रवरा सहकारी साखर कारखाना व संजीवनी सहकारी साखर कारखाना यांनी गत वर्षीच्या गाळप हंगामात उसाला अडीच हजार रुपये प्रति टन  भाव दिला होता. तर द्वारकाधीश कारखान्याने त्या दरापेक्षा १४४ रुपये कमी दराने ऊस घेतला होता.  हा १४४ रुपयांचा फरक ऊस ऊत्पादकांना मिळावा, अशी मागणी ही या बैठकीत करण्यात आली. तशा आशयाचे निवेदन द्वारकाधीश साखर कारखाना तसेच वसाका साखर कारखाना यांच्या प्रतिनिधींकडे समितीच्या पदाधिकाºयांसह शेतकºयांनी  दिले. याप्रसंगी राज्यातील ऊस उत्पादक व शेतकरी संघटना काय निर्णय  घेतात, तोपर्यंत ऊसतोड करावयाची नाही असेही  ठरविण्यात आले. या बैठकीस ऊस उत्पादक  व जि.प. सदस्य उत्तमराव देसले, जि.प. सदस्य रमेश अहिरराव, शेतकरी संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष भटू अकलाडे, गुलाबराव नांद्रे, युवराज काकुस्ते, विलासराव भदाणे, विठ्ठल पाटील, देविदास भदाणे, अविनाश पाटील, कैलास सूर्यवंशी, हिलाल भदाणे, किरण देवरे, विजय शिंदे, दत्तात्रय शिंदे, शरद ठाकरे, जगन्नाथ राजपूत, केदा अहिरे, सुरेश हिरे, संदीप निवडणे, युवराज काकुस्ते, प्रकाश पाटील नवडणे, संजय भदाणे,  बी.आर भदाणे, सुधाकर भदाणे, भिकन भदाणे  शांताराम भदाणे आदींसह तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.