शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

पाष्टे गावात बंदोबस्तात केली वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 22:54 IST

विना परवानगी पुतळा अनावरण प्रकरण : आता पुतळ्याचा ताबा ग्रामपंचायतीकडे, विधीवत करणार अनावरण

नरडाणा : येथून जवळ असलेल्या पाष्टे गावात रविवारी रात्री विना परवानगी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचे अनावरण झाल्याप्रकरणी निर्माण झालेला तणाव अद्याप कायम असून सोमवारी तेथील बंदोबस्तात वाढ करण्यात आली. दरम्यान पोलिसांनी छत्रपती शिवरायांचा पुतळा विधीवत अनावरणासाठी तेथील ग्रा.पं.च्या ताब्यात दिला आहे.गावात दोन दिवसांपूर्वी गावातील काही अज्ञात तरुणांनी एकत्र येऊन जिल्हा परिषद शाळेसमोर कोणतीही पूर्वपरवानगी न घेता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण केले होते. या घटनेची माहिती तेथील पोलीस पाटील दिलीप पाटील यांनी येथील पोलिसांना दिली. त्या नंतर सहायक पोलीस निरीक्षक योगेश राजगुरू यांनी गावात जाऊन हा पुतळा काढून घेण्याची विनंती केली. परंतु तरी पुतळा काढण्यात आला नाही.त्यामुळे दुसऱ्या दिवशी सोमवारी सकाळी राजगुरू यांनी तहसीलदार सुदाम महाजन, ग्रामविस्तार अधिकारी भामरे, सरपंच आशाबाई भील यांच्या उपस्थितीत संबंधित पुतळा काढून येथील पोलीस ठाण्यात आणला.तेव्हा त्यास विरोध दर्शवलेल्या काही युवकांना येथील पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले. तसेच गावात वातावरण तणाव निर्माण झाला. दरम्यान, याबाबत वृत्त कळताच काँग्रेस जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर, शिवसेनेचे शानाभाऊ सोनवणे, तालुकाध्यक्ष विश्वनाथ पाटील आदी पोलीस ठाण्यात पोहचले. त्यांनी याप्रकरणी मध्यस्थी केल्याने संध्याकाळी पुतळा ग्रामपंचायतच्या ताब्यात दिला. तसेच रितसर परवानगी घेऊन पुतळ्याचे अनावरण करावे, अशी सूचना दिली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, तहसीलदार सुदाम महाजन, सहायक पोलीस निरीक्षक योगेश राजगुरू, दोंडाईचा पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, शिंदखेडा पोलीस निरीक्षक भरत जाधव, बीडीओ मनीष पवार, ग्रामसेविका भामरे आदी उपस्थित होते.मात्र नंतर युवकांना मारहाण करणाºया पोलीस अधिकारी विरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. त्यामुळे गावात पुन्हा तणाव निर्माण झाला. गावात शांतता रहावी यासाठी गावात आणि परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

टॅग्स :Dhuleधुळे